Shambhuraj Desai On Rohit Pawar : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर तोडंसुख घेण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कानाला इजा झाली नसून मनाला झाली होती, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. त्यावर आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्याशी लेट्सअप मराठीने […]
विराट कोहलीनंतर रोहित शर्माला ( Rohit Sharma) तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने यापूर्वी पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर 2022 च्या सुरुवातीला आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने (Virat Kohali) कसोटी कर्णधारपदाचाही निरोप घेतला. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कसोटी कर्णधार झाला. पण आता एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. “बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. जास्त उडू नका दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजप नेत्याला इशारा दिला. (Supriya Sule warns […]
shambhuraj desai on Shivsena Advertisement : भाजप-शिवसेनेत काल वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीने वाद निर्माण झाला होता. भविष्यात भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होणार नाहीत यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी रामबाण उपाय शोधला आहे. युतीमध्ये पुन्हा वाद नको म्हणून समन्वय समिती स्थापन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे. आज जाहिरात बदलली आहे. त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. जाहिरात बदलून आता शिवसेना व भाजप यांची चिन्ह टाकलेली आहेत. त्यामध्ये अमित शाह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो […]
Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. आम्हाला हा विषय संपवायचा आहे. पण निश्चितच या जाहिरातीमुळे अनेकांची मने दुखावली गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाखो हजारो कार्यकर्त्यांना घडवले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनाला ठेच पोहोचली आहे, असे बावनकुळेंनी सांगितले. बावनकुळे म्हणाले […]
Supriya Sule On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन चांगलीच टोलेबाजी केली आहे. कालच्या जाहिरातीनंतर आज वृत्तपत्रांमध्ये दुसरी जाहिरात छापून आली आहे. पण यावर आता विरोधकांकडून टोलेबाजी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर सुप्रिया […]
Sanjay Raut On Devendra Fadanvis : शिवसेनेच्या वतीने काल सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी काल आपला कोल्हापूरचा दौरादेखील रद्द केला होता. यावर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कान दुखत असल्याने ते हेलकॉप्टरने प्रवास करणार नसल्याचे म्हटले होते. […]
Rohit Pawar On Eknath Shinde and Devendra Fadanvis : शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी […]
NEET Result 2023 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षा 2023 (NEET UG 2023) चा निकाल जाहीर केला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती हे या परीक्षेत अव्वल ठरले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांनी 99.99 टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते, मात्र आज नॅशनल […]