Eknath Shinde on Shivsena Advertisement : राज्यातील वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही जाहिरात सरकारची नाही. जाहिरातीपेक्षा लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत. हे या माध्यमातून दिसून आले आहे. आम्ही आमचे […]
Sharad Pawar on ED Raids: तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी (V Senthil Balaji) यांच्या घरावर आज (13 जून) ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या छाप्यांचा निषेध करत हे विरोधकांविरुद्ध सूडाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. “विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात ईडीकडून सुरू असलेल्या सततच्या […]
Biparjoy storm : मुंबईतील जुहू कोळीवाड्याजवळ समुद्रात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या चार मुलांचा मृत्यू झाला आहे. 12 ते 16 वयोगटातील पाच मित्र सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता जुहू कोळीवाड्याजवळील समुद्रात अर्धा किलोमीटर अंतरावर गेले होते, परंतु ते परत येऊ शकले नाहीत. या गृपमधील एका मुलाला वाचवण्यात यश आले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्याने सांगितले […]
Shambhuraj Desai ON Shivsena Advertisement:शिवसेनेने राज्यातील सर्व वृत्तपत्रात एक जाहिरात दिली आहे. त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दाखवले आहे. यावरुन भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी यू टर्न घेतला आहे. या जाहिरातीशी आमच्या पक्षाचा संबंध नाही. कोणत्यातरी हितचिंतकाने जाहिरात […]
Abhijit Patil On Bhagirath Bhalke : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भालकेंनी अभिजीत पाटलांवर मोठा आरोप केला होता. […]
Rohit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाला केंद्र सरकारकडूनदेखील मान्यता मिळाली. आम्ही हा निर्णय घेतल्याये सरकारकडून कायम सांगण्यात येते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
Ashadhi Wari Toll Free : विठूरायाच्या भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. वारकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत […]
Tushar Deshpande : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेने एंगेजमेंट केली आहे. तुषारचे नभा गडमवारशी लग्न झाले आहे. नभा आणि तुषार हे बालपणीचे मित्र आहेत. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. एंगेजमेंटनंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चामड्याचा चेंडू तुषारच्या एंगेजमेंटमध्ये ठेवण्यात आला […]
Adipurush OTT: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या सिनेमाची टीम सिनेमाचे प्रमोशन करत आहे. आदिपुरुष हा सिनेमा 16 जून रोजी रिलीज होणार आहे. थिएटर रिलीजनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने एका […]