Ghanshyam Shelar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांचा हैद्राबाद येथे बीआरएस पक्षात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असा […]
Ajit Pawar on PI Shekhar Bagde : ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. भाजप-शिवसेनेच्या वादाची सुरुवात देखील त्यांच्यापासूनच झाली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेखर बागडे (PI Shekhar Bagde) यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेची लिस्टच वाचून दाखवली. एका साध्या पोलीस ऑफिसरकडे एवढी मालमत्ता कशी काय […]
MPL : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL) स्पर्धा 15 जूनपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. आज एमपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय. प्रत्येक संघाचे पाच सामने होणार आहेत. (mpl-2023-maharashtra-premier-league-2023-schedule-teams-players-list-squad-latest) 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा […]
BJP-ShivSena Controversy : वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीने भाजप-शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात छापून आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अधिक लोकांची पसंती दाखवण्यात आली होती. याच कारणाने भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना ही जाहिरात जास्त […]
Sanjay Shirsat On Anil Bonde : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर तोडंसुख घेण्यात येत आहे. काही वेळापूर्वी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. त्याला आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल बोंडे हे माझे मित्र आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, […]
गेल्या वर्षी कार अपघातात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गंभीर जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. यानंतर पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या महिन्यात एनसीएमध्ये पोहोचला होता. त्याच वेळी, तो पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पोहोचला आहे. यादरम्यान पंतने त्याच्या पुनरागमनाचा संबंधित पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. […]
Tamilnadu Primier League : चेपॉक सुपर गिलीज आणि सेलम स्पार्टन्स यांच्यातील तामिळनाडू प्रीमियर लीग सामन्यात, स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तन्वरने इनिंगच्या शेवटच्या बॉलवर 18 धावा दिल्या. इनिंगच्या अंतिम ओव्हरमध्ये पाच बॉलनंतर, तन्वरने एक नो-बॉल टाकला, ज्यामध्ये फलंदाज बाद झाला, परंतु नो-बॉलमुळे विकेट पडण्याऐवजी एकच धाव झाली. पुढच्या बॉलवर फलंदाज संजय यादवने डीप मिडविकेटवर षटकार मारला आणि […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) वेग मंदावला आहे. मागील तीन दिवसांपासून चक्रीवादळाची अधिक हालचाल झालेली नाही. या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. माणिकराव […]
भारतीय संघाचे WTC 2025 साठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम इंग्लंड संघ WTC 2025 पर्यंत जास्तीत जास्त 21 कसोटी सामने खेळेल, तर ऑस्ट्रेलिया (19) आणि भारत (19) या कालावधीत कसोटी सामने खेळतील. मायदेशात भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे, नवीनतम WTC 2025 पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि […]