Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियानं (Tamannaah Bhatia) साऊथसह बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाच्या जीवावर मोठी ओळख निर्माण केली आहे. सध्या तमन्ना तिच्या लव्ह लाईफमुळे (love life) जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवासापसरून तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. विजय वर्माला (Vijay Verma) डेट करत असल्याचे तिनं एक हिंट देखील दिली आहे. जवळ- जवळ तिने तिच्या प्रेमाची कबुली […]
Asia Cup 2023 आशिया चषक स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया […]
सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, […]
प्रेरणा जंगम Natya Parishad Awards : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अखेर सुरु झाले आहे. (Marathi Theater Council) यावेळी झालेल्या कार्यक्रमात दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह सुरु झाल्याची नांदी दिली. (Akhil Bharatiya Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या गो. ब. देवल स्मृतीदिन […]
Marathi Theater Council: महाराष्ट्र ही नाट्य पंढरी आहे. मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. (Marathi Theater Council) त्यामुळे राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारावी यासाठी एकाच छताखाली व्यवस्था व्हावी, यासाठी मध्यवर्ती अशी यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. निधीची व्यवस्था जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सांगितले आहे. अखिल भारतीय […]
Tiku Weds Sheru: ‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui) बॉलीवूडमध्ये आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या आगामी सिनेमात अभिनेत्री अवनीत कौरसोबत (Avneet Kaur) पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत होता. आधी हा सिनेमा सिनेमागृहांत प्रदर्शित होणार होता. परंतु, […]
Eknath Shinde On Devendra Fadanvis : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये जाहिरातीवरुन वार पलटवार सुरु होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक केले. वर्षभरापूर्वी आम्ही मीठाचा खडा उचलून बाजूला फेकून दिला. देवेंद्रजींच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला. त्यांनी सुरु केलेले प्रकल्प नंतरचा […]
Kon Honar Crorepati: सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. (Kon Honar Crorepati) प्रत्येक शनिवारी या शोमध्ये काही खास पाहुणे भेटीला येत असतात. या आठवड्यामध्ये ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते (Actors) आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हे हॉट सीटवर येणार असल्याची माहिती […]
Wrestler Protest: कुस्तीपटूंनी गेल्या महिन्यात भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) या प्रकरणाची चौकशी करत होते आणि आज १५ जून रोजी राऊस एव्हेन्यूमध्ये (Rouse Avenue) या आरोपांवर आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात १ हजार पानांचे […]
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खान हा त्याच्या सिनेमामुळे कायम चर्चेत असतो. किंग खानाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच किंग खान हा दुबईला (Dubai) एका इव्हेंटसाठी गेला होता. या इव्हेंटमधील काही चाहत्यांना किंग खानला भेटले आहेत. (Video Viral ) या इव्हेंटमधील एक व्हिडिओ […]