Adipurush latest update : ओम राऊत दिग्दर्शित (Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला आहे. आणि सकाळपासूनच सिनेमागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ सिनेमा अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. Watched #AdipurushHindi FDFS #ThreeWordReview JAI SHREE RAM⭐⭐⭐⭐ 4/5👍👍Brilliant story, […]
Horoscope Today 16 June 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीसच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१४ जून) रोजी एक जहाज बुडाल्याने 79 जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना अलीकडच्या काळातील सर्वात धोकादायक बोट अपघातांपैकी एक मानली जाते. बोट बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन रेस्क्यू हेल्पिंग चॅरिटीच्या मते, […]
Cyclone Biparjoy : महाभयंकर बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार उडवला आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या ह्रदयामध्ये धडकी भरली आहे. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ (Saurashtra Kutch region) आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती […]
आशिया कप 2023 ची तारीख जाहीर झाली आहे. 31 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर लवकरच मैदानात परतू शकतात. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत. एका रिपोर्टनुसार अय्यर आणि बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. या […]
Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan : झी मराठी या वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन होय. या दोन्ही गायक कलाकारांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात देखील त्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत सोशल मीडियावर आपला फॅन […]
नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे 500 किलाेवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (rahuri-agricultural-university-solar-power-project) राज्याची विजेची वाढती […]
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचे समजते. याप्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. (When activist Mayur Shinde’s name came up in the threat case, Sunil Raut said…) मयूर शिंदे हा […]
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे […]
Adipurush Box Office Collection : ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट उद्या म्हणजेच 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. पण चाहत्यांमध्ये या चित्रपटाची एवढी क्रेझ होती की, रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी त्याची आगाऊ बुकिंग करून घेतली. आता आगाऊ बुकिंगचे आकडेही बाहेर येऊ लागले आहेत. जे पाहून पहिल्याच […]