संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्याहून दिवेघाट पार करत सासवड येथे मुक्कामी होती. आज देखील पालखीचा मुक्काम हा सासवड येथेच असून पालखी स्थळावर हजारोच्या संख्येने सासवड मधील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये येणार असल्याने सासवडला मोठी यात्रा भरली असून सासवड पंचक्रोशीतील अनेक नागरिक सासवडला आले […]
Jitendra Awhad On Eknath Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना व भाजपमध्ये सुरु असलेल्या जाहिरातबाजीवर भाष्य केले आहे. तसेच यावरुन फडणवीस नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. पण आज दुपारी हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाला हेलिकॉप्टरमधून एकत्र आले. त्यामुळे या दोघांवर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसचे हा जाहिरातीचा कार्यक्रम […]
Asian Games 2023: आशियाई खेळ 2023 सप्टेंबरमध्ये होणार आहेत. तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चे यजमानपद चीनकडे आहे. त्याचवेळी, याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारताची स्टार धावपटू हिमा दास चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास एप्रिलमध्ये जखमी झाली होती, ज्यातून ती बरी झालेली नाही. मात्र, भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य […]
Uorfi Javed: उर्फी जावेद हे (Uorfi Javed) कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. इतकेच नाही तर थेट उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय घालेल […]
Shivsena and BJP : भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जाहिरातीवरुन वादावादी सुरु होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याने या वादावर पडदा पडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून येते आहे. भाजपने श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण- डोंबिवली मतदारसंघावर […]
Radhakrishna Vikhe Patil : आशिया खंडात पहिली जिल्हा बँक म्हणजे अहमदनगर जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग अॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना बँकेच्या नवनवीन सुविधा मिळणार आहे. तसेच हि बँक स्पर्धेच्या युगात पुढचे पाऊल टाकत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
Ashish Vidyarthi: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. २५ मे रोजी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्याशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या बायको (Second […]
Austrailia : संसद ही प्रत्येत देशाची गरिमा असते. या ठिकाणी देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करुन याठिकाणी पाठवतात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये एक लाज आणणारी घटना घडली आहे. एका महिल्या खासदाराचे अश्रू मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खासदार लिडिया थोर्पे यांनी रडत-रडत भर संसदेमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी थेट लैंगिक शोषण […]
Pune : बँकांच्या कर्जाचं technical Write off करण्यावरून मध्यंतरी खूप गदारोळ झाला होता, आणि असं सांगितलं जात होतं की technical write off म्हणजे कर्जमाफी नाही, technically write off केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर पुणे येथील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रला share holder या नात्याने बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ( […]