महाराष्ट्रात सध्या नाव बदलण्याचे वारे सुरु आहे. काही महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून त्याला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले तसेच उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव नाव देण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा मुखमंत्र्यांनी केली. तसेच देशातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे […]
Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर […]
Manipur Violence: मणिपूरमधील केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह (RK Ranajn Singh) यांच्या निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. जमावाने हल्ला केला त्यावेळी मंत्री राजकुमार रंजन सिंह हे निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले […]
Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगनानं या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या कंगना ही सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान कंगनाने तिच्या वैयक्तिक […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अंतिम सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता आर. अंतिम सामना न खेळण्याची निराशा विसरून अश्विन तामिळनाडू […]
Implementation of the Uniform Civil Code : केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशवासीयांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक जारी करण्यात आली असून […]
Adipurush Released : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. आदिपुरुषबाबत चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Adipurush Released) ज्यात दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचे दिसून येत आहे. प्रभासचे चाहते आणि सिनेमा न आवडणारे प्रेक्षक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. याचे रुपांतर नंतर मारामारीत देखील […]
Eknath Shinde and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप शिसेना यांच्यात वाद सुरु होता. त्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंबरोबरचे आपले कार्यक्रम रद्द केले होते. पण काल हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं […]
Devendra Fadanvis On Dharashiv Loksabha : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवनीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर आदी नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाज देवीच्या दर्शनासाठी आलो असे ते म्हणाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून विरोधकांची टीका सुरूच आहे. या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. शिंदे-फडणवीसांनी जाहिरातीचा वाद मिटवला होता. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. असे म्हणत शरद […]