Adipurush: बहुचर्चित ‘आदिपुरूष’ (Adipurush) हा सिनेमा 16 जून रोजी संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Adipurush Movie Released )हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये तब्बल ६२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. एकट्या हिंदी भाषेतच हा सिनेमा तब्बल ४ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात […]
Horoscope Today 17 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ayodhya Pol attack : ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे ठाकरे जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला एक षडयंत्र आहे, असा आरोप केला आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्यानंतर केदार दिघे यांनी पोलीस स्टेशन गाठले […]
Monsoon in Mumbai: गेल्या काही दिवसांपासून बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हलका पाऊस पडत होता. परंतु आता चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून 10 दिवस उशिराने मुंबईत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण-पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत कोणताही बदल न झाल्याने मुंबईत मान्सूनने उदासीनता […]
Prime Minister Narendra Modi’s visit to America : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-24 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर तिरंगा ध्वज फडकताना दिसत आहे. नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी 20 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेत असतील. पंतप्रधान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार […]
Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली असल्याचा आरोप आहे. ठाणे-कळवा (Thane Kalwa) येथील मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. […]
Anand Mahindra : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच अनोखे आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी जगातील सर्वोच्च पर्वतशिखर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या माउंट एव्हरेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वरून एव्हरेस्ट शिखर दाखवत आहे. हे दृश्य पाहणे खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया युजरकडून खूप पसंती मिळत […]
अंबाती रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केले. तो या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र, निवृत्तीनंतर अंबाती रायडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, बीसीसीआयचे माजी अंतरिम प्रमुख आणि टीम इंडियाकडून खेळणारे शिवलाल यादव यांच्यावर अंबाती रायडूने मोठा आरोप केला आहे. शिवलाल यादवने सुरुवातीच्या दिवसांत आपलं करिअर खराब करण्याचा […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी ते स्वतःला अजूनदेखील मुख्यमंत्री समजतात. आज धाराशिव येथे मोदी@९ निमित्त विशाल जाहीर सभा झाली या सभेत बोलताना फडणवीसांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. नंतर सारवासारव करत उपमुख्यमंत्री असा केला. (Fadnavis still did not forget, referred to himself as Chief Minister in […]
Adipurush controversy : ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेला वाद रिलीज झाल्यानंतरही सुरूच आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसोबतच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र न देण्याचे […]