Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]
Aashish Deshmukh On BJP : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे उद्या ( 18 जून ) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी त्यांनी आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आशिष देशमुख यांनी 2014 साली राष्ट्रवादीचे नेते आणि आपले काका अनिल देशमुख यांना काटोल […]
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चांगलीच जोरदार चर्चा होती. टीझर आणि ट्रेलर आल्यावर आदिपुरुष सिनेमातील VFX देखील खूप चर्चेत होते. VFX वर चाहत्यांनी टीकाही केली होती. पण या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर नेमकं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण सुपरव्हायजर प्रसाद सुतार (Prasad […]
Jayant Patil On Ekanth Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय […]
Bigg Boss OTT 2 Contestants: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) हा लोकप्रिय कार्यक्रम आजपासून चाहत्यांना भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, (Salman Khan) याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) हा कार्यक्रम चाहत्यांना आता जिओ सिनेमावर […]
Prafull Patel On NCP CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे यावर प्रफुल्ल […]
Wrestlers Protest : भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Wrestler Vinesh Phogat) आता नवीनच एक कविता पोस्ट केली आहे. विनेश फोगाटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या कवितेचा फोटो शेअर (Share photos) केला आहे. तसेच […]
Ayodhya Pol : शिवसेनेच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी […]
Ranajit Singh Nimbalkar : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. भूमिका बदलण्यात पवारांचा हातखंडा राहिला आहे, असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी माढ्याच्या लोकसभा निवडणुकीवर देखील भाष्य केले. ( Ranjait Singh Nimbalkar Vs Ramraje Nimbalkar ) माझ्याविरोधात निंबाळकरांनी उभं राहिले पाहिजे, असे […]
Adipurush Trolls For Hanuman Dialouge: आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रामायणावर आधारित असून लहानांपासून मोठ्यांना माहिती असलेली ही पौराणीक कथा रुपेरी पडद्यावर वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Adipurush Movie Released ) तर सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. (Adipurush Movie ) ओम राऊत […]