Balasaheb Thorat On Nitin Gadakari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी कायम सांगितले आहे की पक्षबदल हा योग्य नसतो, असे म्हणत थोरातांनी गडकरींचे कौतुक केले आहे. याआधी एका आपल्या भाषणात बोलताना […]
Adipurush: बहुचर्चित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. रामायणावर (Ramayana) आधारित असलेल्या या सिनेमाचे प्रेक्षक प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी सिनेमाचे शो हाऊसफूल (Housefull) झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु हा सिनेमा चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचे चित्र देखील बघायला मिळाला आहे. https://twitter.com/xavvierrrrrr/status/1669588659698552832?s=20 ‘आदिपुरुष’ला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केले आहे. सध्या सोशल मीडियावर (Social […]
Ashes 2023 : अॅशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. रूटला तब्बल 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावता आले आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात रुटच्या बॅटने 157 चेंडूत 118 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात त्याने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. यासह, आता […]
Ameesha Patel Surrende : ‘गदर-2’ मुळे सध्या जोरदार चर्चेत असलेली बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने शनिवारी रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. कोर्टाने अमिषा पटेलला 21 जून रोजी पुन्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Civil Court) अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर अमिषा पटेल ही […]
Amisha Patel Surrender : ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ या चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तिला रांचीच्या न्यायालयात हजर राहावे लागले. फसवणूक प्रकरणात अमिषाला जामीन मिळाला आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश […]
BAN vs AFG: ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. 21 व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 146 धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 4 विकेटच्या मोबदल्यात 425 धावा करत अफगाणिस्तानला केवळ […]
England Cricket : क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे, यात शंका नाही. एका षटकात, जिथे फलंदाज कधी-कधी सलग 6 षटकार मारतात, तर गोलंदाजही एका षटकात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम करताना दिसतात. पण या दोन्ही गोष्टी अनेकदा पाहायला मिळत नाहीत. तर इंग्लंडमध्ये 12 वर्षांच्या मुलाने असा पराक्रम केला आहे जो कोणत्याही गोलंदाजाला करणे जवळपास अशक्य आहे. इंग्लंडच्या […]
प्रेरणा जंगम Adipurush: सध्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मिडीयावर (Social media) या चित्रपटाला ट्रोलही केलं जात आहे. रामायणापासून (Ramayana) प्रेरित या चित्रपटाच्या कथेत राघव, शेष, जानकी, रावण अशी पात्रांची नावे देण्यात आली आहे. अभिनेता प्रभास, क्रिनी सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त […]
कोल्हापूर : “काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यात कोल्हापूरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसने लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न […]
Keshav Upadhyay on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1996 मध्येच देशाचे पंतप्रधान झाले असते असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. पटेलांच्या त्या दाव्याची भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, ‘चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला.’ तशी पवारांची […]