Ashes 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस 2023 चा पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडने 8 बाद 393 धावा करून पहिला डाव घोषित केला. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावले. त्याने 152 चेंडूत नाबाद 118 धावांचे योगदान दिले. जो रूटने आपल्या शतकी खेळीत 7 चौकार […]
महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या 20 जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्त हा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिवस म्हणून पाळणार आहे. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व […]
पारनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे पुढील आठवडयात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आ. नीलेश लंके यांच्याकडे आपण राजीनामा सुपूर्द करणार असे औटी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. (Parner Mayor Vijay Ooti will resign) यावेळी बोलताना औटी म्हणाले, सव्वा वर्षासाठी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष […]
अंबाती रायडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता, पण आता तो राजकारणात उतरणार आहे. अंबाती रायडू आंध्र प्रदेशातील कृष्णा किंवा गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, असे मानले जात आहे. आयपीएल 2023 सीझनपूर्वी अंबाती रायडूने या सीझननंतर राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी, आता अंबाती रायडू […]
गुंड प्रवृत्तींच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी उघडकीस आणला असून नगर शहरातील नागरिका समवेत असे प्रकार जर त्यांच्या बाबतीत घडले असतील तर उघडपणे सांगावेत असे आव्हान करण्यात आले व शहरामध्ये भुमाफिया गरिबांच्या जागा लुबाडण्याचा प्रयत्न करत असून […]
Adipurush : प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. मात्र, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमध्ये शाहरुख खान आणि गायत्री जोशी यांचा ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक म्हणतात की, आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण […]
Virat Kohali and Anushka Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का किर्तन […]
Prakash Aambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची मजार आहे. याठिकाणी येत आंबेडकरांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली. यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने […]
सध्या बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना चाकण – नाशिक महामार्गावर घडली आहे. चाकण – नाशिक महामार्गावर असणाऱ्या चाकण येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही बस नाशिकहून पुण्याला जाताना ही आगीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. […]