AUS vs ENG 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जात आहे. इंग्लंडच्या 393 गावांच्या प्रतिउत्तरात रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. यामुळे इंग्लंडला 7 धावांची लीड मिळाली. यादरम्यान उस्मान ख्वाजाने शतक झळकावले. त्याने 141 धावांची शानदार खेळी केली. अॅलेक्स कॅरी […]
Indonesia Open 2023 : सात्विकसाईराज रँकिरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सो वू यिक यांचा पराभव केला. हा सामना 43 मिनिटे चालला, त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अॅरॉन चिया […]
AUS vs ENG, Moeen Ali Fined: आयसीसीने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्याचवेळी, यानंतर, आयसीसीने मोईन अलीवर मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. मोईन अलीवर आयसीसीची आचारसंहिता 2.20 मोडल्याचा आरोप आहे. वास्तविक, हे खेळाच्या भावनेविरुद्ध खेळाडूंच्या वर्तनाला लागू होते. ICC आचारसंहिता लेव्हल-1 अंतर्गत दोषी आढळल्यानंतर मोईन अलीच्या नावावर 1 डिमेरिट […]
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा शाळेतील अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे, अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की […]
Kids Lunch Box: पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची, भविष्याची आणि लग्नाची काळजी असते. (Healthy Food ) त्याचप्रमाणे मुलांचा सांभाळ करताना, मुलांची वाढ होताना पालकांना त्यांच्या आहाराची सुद्धा काळजी असते. (Home Made Lunch Box ) ‘वाढत्या वयातली मुलांची जेवणावर असणारी नाराजी’, हे आपण नेहमीच ऐकतो. (Lifestyle News) शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे […]
Squid Game 2 Teaser Out : ‘स्क्विड गेम’ (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. पहिला सीझन चाहत्यांच्या पसंतीला उतरला होता. (Squid Game 2 teaser) तेव्हापासून चाहते या दुसऱ्या सीझनची मोठी प्रतीक्षा करत होते. या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या (Korean webseries) दुसऱ्या सीझनचा टीझर (second season) रिलीज करण्यात […]
Sanjay Raut On Eknath Shinde वाघ निघाले गोरेगावला परंतु गोरेगावचे सर्व वाघ तर येथे बसले आहेत. देशभरातील सर्व वाघ हे सध्या या सभागृहात उपस्थित आहे. मग गोरेगावला कोण चालय असा विचार मी केला. परंतु गोरेगावला वाघ नाहीतर वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असा टोला यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब […]
Kiran Mane: मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (social media) कायमच सक्रिय असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची सतत काहीना काही माहिती आणि अनुभव फेसबूकवर (Facebook) शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. View this post on Instagram A post shared by Kiran […]
राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेत मोठे घोटाळे झाले आहेत. त्याची चौकशी करायला हवी, त्यासाठी आम्ही लोकायुक्ताकडे जाणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. (aaditya-thackeray-on-eknath-shinde-allegation-bmc) ५० खोकेवाल्यांचे मुख्यमंत्री हे मुंबईत बिल्डर मित्रांसाठी काम करत आहेत. रस्त्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करत आहे. […]
Titiksha Tawde: कलाकारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक राहत असतात. (social media) कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून किंवा अनेक मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी देखीलचाहत्यांना शेअर करत असतात. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) हिने एक मजेशीर किस्सावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. View […]