Big Boss OTT 2: बिंग बॉस ओटीटी सीजन (Big Boss) २ दिवसाअगोदर म्हणजे 17 जून पासून सुरू झाले आहे. बिग बॉसच्या माध्यमातून सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान हा ओटीटी प्लॅटफार्मवर पदापर्ण केले आहे. (Big Boss OTT 2) या अगोदर भाईजानने बिगबॉस १६ चे होस्टिंग केले आहे. सर्व स्पर्धक बिंग बॉसच्या घरात आले आहेत. […]
Horoscope Today 19 June 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
जूनमध्ये आतापर्यंत आगाऊ कर वसुलीत चांगली वाढ झाली आहे. या आधारावर असे म्हणता येईल की आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा चांगला असणार आहे. चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. आतापर्यंत, […]
प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट आदिपुरुष चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धमाल करत आहे. या चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये जगभरात 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत आहे. रविवारी, 18 जून रोजी, चित्रपटाने थिएटरमध्ये चांगला व्यवसाय केला आणि भारतात जवळपास 64 कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जाते. हा सोमवार, 19 जून, आदिपुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आठवड्याच्या […]
Weather Update: बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. आता या वादळाचा प्रभाव राजस्थान, आसाम तसेच इतर राज्यांमध्ये दिसून येत आहे. राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे, तर आसाममधील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशात पावसाने दडी मारल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे, मात्र असे असतानाही काही राज्यांमध्ये उष्णतेची प्रक्रिया सुरूच आहे. (weather-update-biparjoy-19-june-2023-rajasthan-assam-delhi-ncr-uttar-pradesh-bihar-jharkhand) हवामान विभागाने […]
Ashes Series 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रसिद्ध अॅशेस मालिका सुरू आहे. बर्मिंघम कसोटीने मैदानातील दोन बड्या शत्रूंमधील लढाई सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात 393 धावा केल्यानंतर इंग्लंड संघाने पाहुण्या संघाला 386 धावांत गुंडाळून 7 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने इंग्रजांना खूप त्रास दिला. तो काही केल्या आऊट होत नव्हता त्यासाठी इंग्लिश कर्णधाराने […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रेवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या… यावेळी बोलतांना कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका […]
Uniform Civil Law : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की लवकरच उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) कायदा लागू करणार आहे. धामी सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. उत्तराखंड सरकारने एकसमान नागरी संहिता तयार करण्यासाठी मार्च 2022 मध्ये तज्ञांची समिती स्थापन […]
Gandhi Peace Prize 2021 : महात्मा गांधी शांतता पुरस्कार 2021 सनातन संस्कृतीच्या प्रचार करणाऱ्या गीता प्रेसला (Geeta Press, Gorakhpur) देण्यात येणार आहे. जगभरातील धार्मिक पुस्तके प्रकाशित करण्याचे सर्वात मोठे केंद्र म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे […]
Ashes Series 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथे खेळला जात आहे. रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 386 धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मात्र पावसामुळे खेळ खराब झाला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना दोनदा थांबला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 28 […]