ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आज सकाळपासून सुरू होत्या. अखेर मनिषा कायंदे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये त्यांचा शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश झाला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Sharad Pawar on Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाहीत. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांची […]
आज (18 जून) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. 40 वर्षांपूर्वी याच दिवशी 1983 क्रिकेट विश्वचषकात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय फलंदाजाचे हे पहिलेच शतक होते. इतकंच नाही तर त्यावेळच्या वनडेतील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वात मोठी खेळी होती. (on-this-day-kapil-dev-smashes-175-not-out-against-zimbabwe-1983-cricket-world-cup-team-india) 17 धावांत 5 विकेट […]
रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा फादर्स डेच्या निमित्ताने स्वतःच्या मुलीसोबत दिसत आहे. रोहित शर्माच्या मुलीसोबतच्या या फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. खरंतर, यावेळी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करत […]
Devendra Fadnavis on Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील राष्ट्रप्रेमी मुसलमान देखील औरंगजेबाला कधीही मान्यता देत नाही. बाळासाहेब तुम्ही त्या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करता? […]
किती ही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष होऊ शकत नाही, वटवृक्ष तो एकच असतो वेली त्या वटवृक्षाचं काहीच वाकडं करू शकत नाही. असा टोला यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला. आमचं सरकार काम करतंय मागचं सरकार घरी बसणार सरकार होत. यावेळी फडणवीसांनी शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला दिला. स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात आमचे मुख्यमंत्री उद्धव […]
Sujay Vikhe on Ganesh Cooperative Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे त्या प्रश्नांची जे सभासदांच्या मनामध्ये आहेत. यापलिकडे ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जी माझी मुलगी मला विचारते की घरी का येत नाहीत? कारण मी रात्री दोन वाजेपर्यंत कारखान्यावर असतो. ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची ज्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचे सुख मागे […]
अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आपला 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात 5 अनकॅप्ड खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानचे पुनरागमन झाले आहे. वास्तविक, राशिद खान पूर्वी अफगाणिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. असे मानले जाते की संघ व्यवस्थापन आपल्या अनुभवी फिरकीपटूला दुखापतीतून सावरण्याची संधी देऊ इच्छित होते, परंतु […]
AUS vs ENG 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जात आहे. इंग्लंडच्या 393 गावांच्या प्रतिउत्तरात रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. यामुळे इंग्लंडला 7 धावांची लीड मिळाली. यादरम्यान उस्मान ख्वाजाने शतक झळकावले. त्याने 141 धावांची शानदार खेळी केली. अॅलेक्स कॅरी […]
Indonesia Open 2023 : सात्विकसाईराज रँकिरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सो वू यिक यांचा पराभव केला. हा सामना 43 मिनिटे चालला, त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अॅरॉन चिया […]