Happy Birthday Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी खलनायकाची भूमिका साकारत हिंदी सिनेमासृष्टीपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. कन्नड सिनेमातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी तब्बल ११ भाषांमधील २०० पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला […]
Happy Birthday Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम (Singham fame) अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही अभिनयासोबतच अनेक वादांमुळे देखील प्रसिद्धी झोतात आली होती. (Kajal Aggarwal Birthday) ‘सिंघम’ अभिनेत्री काजल अग्रवाल आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काजलला बॉलिवूड (Bollywood) सिनेमांपेक्षा साऊथच्या सिनेमामध्ये जास्त यश मिळाले आहे. काजल अग्रवाल ही विशेषत: तेलुगू इंडस्ट्रीत सर्वात जास्त गाजली आहे. […]
Shivsena : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिवस आहे. त्यामुळे शिवसेना व ठाकरे गट या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. आज दोन नाही एकच वर्धापन दिन आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, असे म्हणत […]
Adipurush Nepal: प्रदर्शनाच्या अगोदरच मोठ्या वादात अडकलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिवसेंदिवस नवीन वादाच्या भवऱ्यात अडकत आहे. सिनेमातील संवाद, कलाकारांचे लूक, व्हीएफएक्स आणि त्यातील दृश्ये अशा बऱ्याच गोष्टी या वादास कारणीभूत ठरत आहेत. अशातच या सिनेमावरून शेजारच्या नेपाळ (Nepal) देशात वाद सुरू झाला आहे. परिणामी नेपाळने ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. इतकंच नव्हे […]
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]
Shanta Tambe Passed Away: मराठी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी सिनेमासृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. (Marathi Movie) शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करुन अभिनयक्षेत्रात आपले नाव पदार्पण केले आहे. (Shanta Tambe Passed Away) […]
Eknath Shinde Vs Udhdhav Thackeray : शिवसेनेचा आज ( 19 जून ) रोजी 57वा वर्धापनदिवस आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. पण यावेळेस शिवसेना आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी वर्धापनदिनासाठी जय्यत तयारी केली. शिवसेनेचा आज पहिलाच असा वर्धापन दिन आहे, की जेव्हा दोन पक्ष हा दिन […]
Poojappura Ravi Passed Away : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पूजापुरा रवी (Poojappura Ravi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतूनही शोक व्यक्त केला जात आहे. View this post on Instagram A post shared by Rarish G (@g.rarish) […]
Wardha News: वाढदिवसाला केक कापताय आणि सोबतच विविध स्प्रे आणि फायर गन चाही वर्षाव करताय. तर जरा जपून. हे सांगायचे करण म्हणजे वर्ध्यात वाढदिवसाचा केक कापताना असाच फायर गन आणि विविध स्प्रेचा वापर पार्टीमध्ये केलाय. ( Wardha News) आणि केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागलीय. ( Viral Video) वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे हा धक्कादायक […]
मागीलवर्षीच्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे पैसे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्याने दिले नसल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहे. 30 जून पर्यंत जर उसाच्या बिलाचे पैसे दिले नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या साखरकारखान्यावर 1 जुलैपासून रयतक्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते. (Pay the sugarcane bill, […]