Uddhav Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देशात हिंदूंना धोका असेल तर मोदी सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही. ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश की बात करेगा’, असे म्हणणाऱ्यांना देशातील जनतेने सत्तेत बसवले, तरीही हिंदूंचा […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांना कोणीतरी सांगावे की त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलावा. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कृतीने उत्तर देतो. हा एकनाथ […]
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात प्रतिस्पर्धी उभा केले आणि त्यांच्यात भांडणे लावली होती. एकाला एक उभा करायचा आणि दुसऱ्याला दुसरा उभा करायचा, भांडण लावायचे, मजा बघायचे. आम्ही याचे साक्षीदार आहोत. असा कोणता पक्षप्रमुख करतो? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलं. पण शिवतीर्थावर भर सभेत कारस्थान करुन मनोहर जोशी यांचा अपमान केला […]
ShivSena Anniversary : आताचे आव्हान आपल्याच लोकांनी तर दिले आहेच पण एकेकाळच्या जवळच्या मित्रांने देखील दिले आहे. हे आव्हान आपण मोडणारच आहेत. हे आव्हान मोडल्यानंतर आव्हान देणारा शत्रू शिल्लक ठेवणार नाही. आपल्या आयुष्यातील हे शेवटचं आव्हान आहे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की ही एकजूट पैसे देऊन […]
Shiv Sena Anniversary : शिवसेनेचा 57 वर्धापन दिन मुंबईत साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये […]
News Area India Survey Maharashtra : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला […]
Asian Fencing Championships : भारतीय तलवारबाज भवानीदेवीने सोमवारी इतिहास रचला आहे. भवानी देवीने चीनमधील वूशी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या महिला सेबर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात भवानी देवीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र असे असतानाही भवानी देवीने इतिहास रचला आहे. अशा प्रकारे पदक पटकवणारी भवानी देवी पहिली भारतीय महिला ठरली आहे. […]
News Area India Survey Maharashtra : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला […]
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेटची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. 16 जून रोजी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. काही नेटकऱ्यांनी या सिनेमाने कौतुक केलं तर काही लोक या सिनेमाला ट्रोल करत आहेत. आदिपुरुष या सिनेमातील डायलॉग्सवर देखील अनेकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता आदिपुरुष या सिनेमाचे संवाद लेखल मनोज मुंतशीर […]