PM Modi in US Meets Elon Musk: टेस्लाचे संस्थापक आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी सांगितले की, टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीबाबत आमची चर्चा झाली. पंतप्रधानांना खरोखरच भारताची खूप काळजी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन आहे. मोदींना भारतासाठी खूप काही […]
Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipality) भ्रष्टाचाराच्या एसआयटी (SIT) चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी […]
प्रेरणा जंगम Om Raut: नुकताच प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाविषयी सुरु असलेला वाद सध्या चर्चेत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध होत असून आक्षेप घेतला जात आहे. या चित्रपटातील संवादांवर देखील मोठा आक्षेप घेण्यात आला असून आता निर्मात्यांनी संवाद बदलण्याचाही निर्णय घेतला आहे. या सगळ्यात चित्रपट दिग्दर्शक […]
Tiku Weds Sheru: ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये 49 वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) 21 वर्षीय अवनीत कौरसोबत (Avneet Kaur) लिप लॉक केल्याने सर्वांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. 28 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर रोमान्स केल्यामुळे चाहत्यांना नवाजुद्दीनवर जोरदार टीका होत आहे. आता अभिनेत्याने यावर स्वतःचा बचाव करत चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना जोरदार […]
News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा […]
Adipurush : आदिपुरुष’ (Adipurush ) सिनेमा प्रदर्शित होताच मोठ्या वादात अडकला आहे. सिनेमातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. एवढंच नाही तर या सिनेमाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सिनेमावरून पहिल्या दिवशी मोठा वाद […]
News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा […]
Adipurush : ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमावर अनेक वेगवेगळ्या कारणाने टीका होत आहे. मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमामध्ये वादग्रस्त संवाद, संतापजनक व्हीएफक्स यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही हिंदू संघटनांनी (Hindu Organizations) देखील हा देवदेवतांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. All India Cine Workers Association write to Prime Minister Narendra Modi, requesting him […]
Nitesh Rane on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 20 जून 2022 रोजी शिवसेनेत बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. हा दिवस ‘गद्दार दिन’ म्हणून घोषित करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या पत्राला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले […]
BB OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा (Bigg boss ott 2) दुसरा सीझन 17 जूनपासून जिओ सिनेमावरुन (Jio Cinema) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये यंदा बॉलीवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीची (Nawazuddin Siddiqui) बायको आलिया सिद्दिकीने (Alia Siddiqui) स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आणि आलिया यांच्या वैयक्तिक मतभेदांमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. […]