Sunil Raut vs Ramdas Kadam : “संजय राऊत कोण आहेत? शिवसेना आम्ही बनवली तेव्हा संजय राऊत नव्हते. संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहे की शिवसेनेचे आहेत?” असं म्हणतं शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना (UBT) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका […]
Devendra Fadavis On ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. यानंतर […]
Ahmednagar : सध्या राज्यातील विविध भागातून पंढरपूरकडे अनेक दिंड्या मार्गस्थ होत आहे. या दिंड्यांचे नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून, नगर तालुक्यातील बुरुडगाव येथून आज (दि. 21) आषाढी दिंडीचे सवाद्य मिरवणूक काढत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी ‘आय लव्ह नगर’ चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्याहस्ते दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी […]
Singer Mohammad Zakir Hussain Passed Away: छत्तीसगडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक ‘अमूल स्टार वॉइस ऑफ इंडिया’ फेम मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammad Zakir Hussain) यांचे मंगळवारी संध्याकाळी अकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणारे झाकीर हुसेन हे कुटुंबासह बिलासपूरला गेले […]
Emerging Asia Cup 2023 : हाँगकाँगमध्ये खेळला जाणारा उदयोन्मुख महिला आशिया कप 2023 भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा 31 धावांनी पराभव केला. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ 96 धावांत गारद झाला. भारतीय महिला संघाकडून […]
Lust Stories 2 Trailer Release: ओटीटीवरील सिनेमे आणि वेब सीरिजला चाहत्यांची पसंती मिळत असते. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील आधारित सिनेमा आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज (Lust Stories) या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. या सिनेमात चार गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. View this post on Instagram A […]
Udayanraje Vs Shivendraraje : सातारा येथे आज एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आमनेसामने आले होते. सातारा येथील शाहू फळे, फुले भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरुन ही दोन्ही नेतेमंडळी आपापसात भिडली. या जागेवर शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. मात्र, उदयनराजे यांनी अगोदर घटनास्थळावर येत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा […]
प्रेरणा जंगम Subhedar Teaser Out: शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. (Subhedar Marathi Movie) स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे. View this post […]
Maharashtra politics : गेल्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असलेले सरकार कोसळले होते. शिंदेंच्या बंडखोरीला काल एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे 20 जून हा दिवस ठाकरेंच्या शिवसेनेने ‘खोके दिवस’ म्हणून साजरा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा […]
Share Market Sensex: देशांतर्गत शेअर बाजारानं आज म्हणजे बुधवार २१ जून २०२३ रोजी एक नवा इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने आपला आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. (Stock Market High) आपला जुना विक्रम मोडण्यासाठी सेन्सेक्सला २०३ दिवसांचा कालावधी लागले. यापूर्वी १ डिसेंबर २०२२ सेन्सेक्सने ६३५८३.०७ ची पातळी गाठून उच्चांकाचा विक्रम केला होता. आज सकाळी […]