Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन […]
ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपला राम – राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश केला. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता. तो म्हणजे तुमच्याकडे ED असेल तर माझ्याकडे पण CD आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा याच वाक्याचा पुनुरूच्चार केला. पहिले माझं […]
प्रेरणा जंगम Athwani Marathi Movie: आगामी ‘आठवणी’ (Athwani ) या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अजित पवार आणि […]
Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची […]
International Yoga Day: दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. योग केल्याने मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडतो. म्हणूनच मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रिटी मंडळीही नियमित योगा करतात. आंतरराष्ट्री योग दिनानिमित्ताने काही सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावर खास पोस्ट केले आहेत, चला तर मग पाहुयात त्यांनी काय काय शेयर केले आहे. अभिनेते, खासदार डॉ. […]
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत सातत्याने नवीन मागण्या मांडत आहे. आता एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या सराव सामन्यांमध्ये खेळण्यास पीसीबीने नकार दिला आहे. पीसीबीला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बिगर आशियाई संघासोबत सराव सामना खेळायचा आहे. (icc-odi-world-cup-2023-pakistan-refuse-to-play-afghanistan-in-warm-up-match-wants-to-play-a-non-asian-team) आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. याबाबत जिओ न्यूजने […]
Ganesh Cooperative Factory Election : राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे पितापुत्रांना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेशच्या निकालानंतर खासदार सुजय विखे यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आमच्या विरोधात राहिला आहे. या पराभावाची चर्चा करण्यासारखे काही नाही. प्रवरामध्ये सत्तांतर झाले असते […]
Mumbai Crime: सारा यंथन (२६) ही सिनेमासृष्टीतील मेकअप आर्टिस्ट (Makeup artist) मंगळवारी रात्री खार दांडा येथील ती भाड्याने राहात असलेल्या फ्लॅटमध्ये हातावर जखमा आणि रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पंख्याला लटकलेला आढळला आहे. (Mumbai Crime) कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस (Khar Police) आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास […]
Chhatrapati Sambhajinagar Crime : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात जवळच आणि प्रेमाचे समजलं जातं. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आई आपल्या मुलांची वैरी कधीही होऊ शकत नाही. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आईने आपल्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षाचे बाळ एका अनाथालयाला विकले. […]
Amey Ghole On Suraj Chavan ED Raid : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू […]