Eknath Khadse Vs Gulabrao Patil : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर […]
Sujay Vikhe : भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्याची राजकीय ताकद कमी होईल, असे विखे म्हणाले. अहमनदर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्ह्यात एकुण 14 तालुक आहेत. त्यामुळे प्रशासनावर खुप ताण पडतो. यामुळे शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले. यावर सुजय विखेंनी भाष्य केले […]
Adipurush Box Office: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. सिनेमातील संवाद आणि व्हीएफएक्समुळे या सिनेमाला चांगलच ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. हा सिनेमा रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसात या सिनेमाने […]
Sujay Vikhe BJP : भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे-थोरात गटाने विखे यांच्या पॅनेलचा पराभव केला. यानंतर सुजय विखे यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. आजी-माजी आमदार तुमच्या संपर्कात आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर सुजय विखेंनी […]
Vijay’s LEO First Look: दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजयचा (Happy Birthday Vijay) आज (२२ जून) ४९वा वाढदिवस आहे. यामुळे विजयचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयने नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिले आहे. त्याने लियो या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) सोशल मीडियावर शेअर केला आहे. #LeoFirstLook […]
Indian Cricket Team : भारतीय संघाला यावर्षी 2 मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक आशिया कप आणि दुसरा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वांच्या नजरा संघ निवडीवर असतील. चेतन शर्मा यांनी मुख्य निवडकर्तेपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर निवड समितीमध्ये हे पद रिक्त आहे. सध्या भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहेत. दरम्यान, […]
भारत आणि पाकिस्तानचे संघ खेळाच्या मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले आणि वाद नाही, असे होऊ शकत नाही. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमधील भांडणाच्या असंख्य कथांदरम्यान, बुधवारी बंगळुरूमध्ये दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही संघांचे खेळाडू आमनेसामने आले आणि रेफ्री मध्यभागी बचाव करण्यासाठी भिंतीसारखे उभे राहिले. पण शेवटी वादाला खतपाणी घालणारे भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्यावर ते पडले आणि रेफ्रींनी […]
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघ (WFI) निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. याआधी कुस्ती महासंघाच्या निवडणुका 6 जुलैला होणार होत्या, मात्र आता या निवडणुका 11 जुलैला होणार आहेत. आयओएच्या समितीने पाच अवैध राज्य घटकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.(wfi-elections-2023-ioa-changes-date-of-wrestling-federation-of-india-elections-now-polling-will-held-on-11-july) कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकालही 11 जुलैलाच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान आणि हिमाचल […]
अश्विनच्या नेतृत्वाखाली डिंडीगुल ड्रॅगन्सने तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या 11 व्या सामन्यात चेपॉक सुपर गिलीजचा पराभव केला. या सामन्यात अश्विनच्या संघाने 1 धावेने विजय मिळवला. दिंडीगुल येथील एनपीआर कॉलेज मैदानावर उभय संघांमधील सामना रंगला. त्याचवेळी या सामन्यात वरुण चक्रवर्तीची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेतले. प्रथम फलंदाजीसाठी […]
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शुभमन गिलला वादग्रस्त बाद करण्यात आले. ज्यानंतर बराच वाद झाला होता. वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी शुभमन गिलला बाद करण्यावर आक्षेप घेतला. मात्र, शुभमन गिलचा वाद थंडावला असला तरी आता तमिळनाडू प्रीमियर लीगमध्येही असेच प्रकरण पाहायला मिळाले आहे. वास्तविक, तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये ज्याप्रकारे खेळाडूला आऊट करण्यात आले, […]