Prithviraj Chavan : Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड या विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे या सभेचे आयोजन भाजप नेते अतुल भोसले यांनी केले होते. अतुल भोसले यांनी […]
फ्रँचायझी क्रिकेट झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, झिम्बाब्वे ‘झिम आफ्रो टी 10’ स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा 20 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्यासह हरारे हरिकेन्स संघाचा सह-मालक बनला आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याचे क्रिकेट विश्वात पदार्पण आहे. झिम्बाब्वे आयोजित, या […]
घोटाळे बाजांनी असे आरोप करणे आणि आम्ही त्याचे खुलासे करणे हे मला उचित वाटत नाही, त्यांच्या म्हणण्याला मी किंमत देत नाही. आणि त्यावर मला खुलासा करण्याची आवश्यकता वाटत नाही. संजय राऊतांच आमच्यावर दिवसेन दिवस प्रेम वाढत चालले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. म्हणून ते कधीपण काहीपण बोलत असतात असा टोला यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी […]
Udayanraje Bhosale On Congress : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांची कराड येथे सभा पार पडली. या सभेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रवीण दरेकर, अतुल भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उदयनराजे भोसलेंनी भाषण करताना काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यामध्ये 40-45 वर्ष काँग्रेस […]
आधुनिक जीवनशैली आणि त्याने कुटुंबावर होणारा परिणाम याबद्दल आपण अनेक ठिकाणी बोलत असतो, वाचत असतो. असाच अनुभव आता आपल्याला पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. ‘आधारवड – एक प्रेमकथा’ असे या चित्रपटाचे नाव असून हिंगलाजमाता फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते राजकुमार हंचाटे आहेत. सुरेश झाडे-भावसार यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. येत्या 23 […]
Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखदी जबाबदारी द्या, असे वक्तव्य केले. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे […]
सध्या राज्यात ईडीचे धाड सत्र सुरु आहे. ईडी राज्यातील विरोधीपक्षातील नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते त्यावर बोलत आहेत. या विरोधीपक्षाच्या नेत्यांना शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उत्तर देत म्हंटले आहे कि कालपासून महाराष्ट्र काही विरोधी पक्षाचे नेते खळबळजनक वक्तव्य करत आहेत. ईडीची धाड एका दिवसात पडत नाही. विरोधकांना […]
Sonali Kulkarni: महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) वैविध्यपूर्ण काम करताना दिसते. मनोरंजन विश्वात विविध गोष्टी ती करुन पाहते. मराठी, हिंदी चित्रपट, रिएलिटी शो अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिचं नृत्यकौशल्य आणि अभिनयातील वेगळेपण प्रेक्षकांना कायम आकर्षित करतं. सोशल मिडीया माध्यमातही ती सक्रिय असून चाहत्यांशी जोडली गेली आहे. यातच या वर्षी तिने चाहत्यांना […]
Adipurush Controversy: अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने सिनेमातील काही डायलॉग्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमातील कोणकोणते डायलॉग्स बदलण्यात आले आहेत? […]