WhatsApp Pin Message Feature: व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना ग्रुप आणि वैयक्तिक चॅटमध्ये पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा सेट करण्याची परवानगी देईल. म्हणजेच, आपण पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा निवडण्यास सक्षम असाल व तो मेसेज किती काळ पिन केलेला राहील हे ठरविता येईल. सध्या हे अपडेट काही बीटा टेस्टर्सना दाखवण्यात आले आहे, ज्यावर […]
Nana Patole : राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर आलेले भाजपाचे […]
Titanic Submarine Missing: 1912 मध्ये समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीमध्ये उपस्थित पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी हरवलेल्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बचाव पथके गुंतली होती. अमेरिकी कोस्टगार्ड्सचे म्हणणे आहे की 22 जून रोजी टायटॅनिकजवळ पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत, जे कॅनडाच्या रिमोटने ऑपरेट होणाऱ्या यूएव्हीने परत मिळवले आहेत. टायटन पाणबुडीचे संचालन करणाऱ्या […]
Pankaja Munde : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये आपला जम बसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या अगोदर त्यांनी नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी भव्य जाहीर सभा देखील घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रातस सध्या केसीआर यांच्या नावाची सर्वत्र चर्चा होते आहे. यामुळे इतरही पक्षातील अनेक […]
ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सहा कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या सूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगट संतापली. तिने सांगितले की, जेव्हा मी योगेश्वर दत्तचा व्हिडिओ ऐकला, तेव्हा त्यांचे ते हास्य डोक्यात गेले. महिला कुस्तीपटूंसाठी बनवलेल्या दोन्ही समित्यांचा तो एक भाग होता. (wrestlers-protest-vinesh-phogat-attacks-yogeshwar-dutt-after-he-raises-question-on-asian-games-trial-decision) […]
India vs West Indies Team Announcement: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अत्यंत संतुलित संघ निवडला आहे. यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. ऋतुराज […]
Adani Group Stocks: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतातील शेअर बाजाराची नियामक सेबी आधीच अदानी समूहाविरुद्ध चौकशी करत आहे. शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट (Hindenburg report) समोर आल्यानंतर, अमेरिकन एजन्सी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन गुंतवणूकदारांना डिस्क्लोजर मध्ये समूहाने कोणती माहिती शेअर केली […]
झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामन्यांत उत्सुकता पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विकेट घेतल्यानंतर अलीचे अनोखा सेलिब्रेशन पाहून सर्व क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले. (icc-cricket-world-cup-qualifiers-2023-usa-bowler-ali-khan-mouth-tape-celebration-goes-viral-watch-video) नेदरलँडच्या डावातील तिसऱ्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या अली खानने शेवटच्या […]
BJP On Udhdhav Thackeray : बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे नेते उपस्थित झाले आहे. यावरुन ठाकरे गटातील नेत्यांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येते आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या […]