गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात मान्सून आला आणि गायब झाला. अखेर आज राज्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून हवामान तज्ञ पंजाब डख यांचे हवामान अंदाज फेल जात होते. परंतु आता त्यांचा अंदाज खरा ठरला अजून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे देशात आलेल्या चक्रीवादामुळे मान्सूनबाबतचे अंदाज भारतीय हवामान […]
Wagner Rebellion: एकेकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले येवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखाने पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला चिरडण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या या वक्तव्यावर प्रीगोझिन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचा पर्याय […]
Asian Games 2023: आशियाई खेळ 2023 या वर्षाच्या अखेरीस चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले जाणार आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते. ज्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धा […]
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दर्शना पवार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. तिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. राहुलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. दर्शनाने राहुलला लग्नासाठी […]
नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील व परिसरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीचा उपयोग या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाला आहे. […]
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पुजारा, उमेश यादव या खेळाडूंना […]
भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. भारतीय कसोटी संघात उपकर्णधार म्हणून मोठा बदल करण्यात आला आहे. (ind-vs-wi-indian-test-squad-ajinkya-rahane-became-vice-captain-of-team-this-may-harmful-for-kl-rahul) […]
अहमदनगर : भारतीय सैन्य दलात इन्टेलिजेन्स विभागातील (रॉ) अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया सैन्य अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा व पुण्यातील सदन कमान मिलेट्री इन्टेलिजेन्स विभाग यांच्या पथकांनी जेरबंद केला. संतोष आत्माराम राठोड (वय 35, रा. दिवटे, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, सावेडीतील समर्थ शाळेजवळ […]
Opposition Parties Meeting: पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेनेचे (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारपर्यंत सर्व लोक इथे जमले आहेत. आपली विचारधारा वेगळी असू शकते पण देश एक आहे. हा देश वाचवण्यासाठी आणि त्याची अखंडता टिकवण्यासाठी आपण […]