Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन (Bigg Boss OTT 2) नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोड एका मोठ्या ड्रामाने सुरुवात झाली. बिग बॉसच्या पहिल्या दिवशी सुपरस्टार पुनीतला (Superstar Puneet) शोमधून बाहेर हाकलण्यात आले होते. त्यानंतर खूप मोठा ड्रामा झाला होता. तर आता भाईजानने नुकत्याच पार पडलेल्या […]
Kuljit Pal : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल (Kuljit Pal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. या बातमीमुळे अनेक चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. Producer of Mahesh Bhatt's classical 'Arth' […]
Manipur violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना घेरले. यावेळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती दिली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, या बैठकीत […]
Mumbai Rain : राज्यांतील अनेक भागात मान्सूनचे दणक्यात अगमन झाले आहे. प्रदीर्घ विलंबानंतर आज (शनिवारी) अखेर मुंबईतही मान्सूनने दाखल झाला आहे. शहरात एवढा मुसळधार पाऊस झाला की पहिल्याच दिवशी मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक […]
Saff Championship 2023: सैफ चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 2-0 ने पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील पहिला हाफ बरोबरीत संपला पण दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने 61 व्या मिनिटाला भारतासाठी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर महेश सिंगने 69 व्या मिनिटाला […]
राज्यातील उपराजधानी असलेल्या नागपूर कारणांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिव्ह्यू एनर्जी हि कंपनी आता नागपूरमध्ये सोलर मॅनिफॅक्चरिंग चा प्लांट उभारणार आहे. यामुळे नागपूर शहरातील मुलांना नौकऱ्या मिळणार आहेत. तसेच नागपूर शहर हे आता सोलर मॅनिफॅक्चरिंग नवीन हब होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपूर एरपोटवर पत्रकारणाशी बोलत […]
Forest Guard Recruitment 2023 : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वनविभागाकडून हजारो पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट mahaforest.gov.in ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची तारीख संपत आल्यामुळे उमेदवारांकडे जास्त वेळ नाही. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 30 जून 2023 पर्यंत अर्ज […]
Eknath Shinde on Sharad Pawar : राज्यातील सर्वसामान्य माणसाला फायदा होईल असं आपण काम केलं पाहिजे. हाच सरकारचा हेतू आहे. शरद पवार (Sharad Pawar) देखील कधी कधी फोन करतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे चंद्रकांत दादा? बरोबर ना? असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे बघत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास नकार दिला होता. कॉमनवेल्थ गेम्सप्रमाणेच आशियाई गेम्समध्येही टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. […]
तमन्ना भाटियाची गणना तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. याशिवाय ती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या कथित नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते असे मानले जाते. मात्र, आता तमन्ना भाटियाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांनी 2012 मध्ये एकत्र जाहिरात शूट […]