PM Narendra Modi Egypt Visit : अमेरिकेचा यशस्वी दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींचे कैरोच्या विमानतळावर इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी संध्याकाळी कैरो येथे […]
सातारा : आपल्या मूळगाव दरेतांबहून मुंबईकडे परताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळते. वाटेत ते आपला ताफा दाम्पत्याच्या गावाजवळ थांबवतात. आपलं पद अन् राजशिष्टाचार बाजूला ठेवत थेट जमिनीवर बसून दाम्पत्याशी संवाद साधू लागतात. आपुलकीने विचारपूस करतात अन् जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन पुढे मार्गस्थ होतात. हा प्रसंग घडला […]
Rupali Chakankar On Tamasha Kalawant Shantabai : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांचा बस स्टँडवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्य सरकारने कलावंतांना मदत करायला हवी अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली. आता शांताबाई कोपरगावकर यांची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. […]
भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जातील. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडेसाठी 17 खेळाडूंची तर कसोटीसाठी 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संघात स्थान मिळू शकले असते. […]
Radhakrishna Vikhe Speak On Ganesh Factory : गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा आमच्या करारची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्या करीता सहकार्याचीच भूमिका राहील असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : देशातील प्रमुख 15 विरोधी पक्षांची बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते. यावरुन भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जातीय. ज्यांनी राम मंदिर, कलम 370 आणि बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला त्यांच्याबरोबर ‘दिलो का गठबंधन’. म्हणून आम्ही एक वर्षापूर्वी घेतलेला […]
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला अॅशेस कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 473 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. टॅमी ब्युमॉन्टने इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली. त्याने शतक झळकावले. ब्युमॉन्टच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने अवघे 2 गडी गमावून 200 धावांचा टप्पा पार केला. संघाची […]
गेल्या एक वर्षांपासून शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा सरकारमधील आमदारांना होती. निकालानंतर देखील अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाची वेध लागले आहेत. हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलतांना संतोष बांगर यांनी […]
Manipur Violence: मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून धुमसत आहे. 3 मेपासून सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अमित शहा सर्वपक्षीय बैठक घेत आहेत. या बैठकीला महाराष्ट्रातील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित कार्यक्रम […]