Parineeti Chopra: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदित आदमी पार्टीची खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) हे मागच्या काही दिवसांपासून सारखेच चर्चेत आहेत. 13 मे 2023 रोजी या दोघांचा साखरपुडा दिल्लीत पार पडला. आता परिणीती आणि राघव लग्न बंधनात केव्हा अडकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, सध्या परिणीती चोप्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल […]
Chief Minister Siddaramaiah criticizes BJP : भाजप जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी […]
Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे (Dr Ravindra Shobhane) यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे […]
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान केला. ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी […]
Sakshi Chopra: रामानंद सागर यांची नात साक्षी ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिने नुकताच पोस्ट करत नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर (Netflix Producer) गंभीर आरोप लावले आहेत. ८०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या रामायण सिरीयलचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या नातीने नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. View this post on Instagram A post shared […]
Box Office Collection: १६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा अवघ्या एका आठवड्यामध्येच बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे ३ दिवस दमदार कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट बघायला मिळाली होती. (Entertainment) आठव्या दिवशी देखील परिस्थिती जशी होती तशीच राहिली. (BOLLYWOOD) शनिवार आणि रविवार वीकेंडमुळे चाहते थोडी गर्दी करतील अशी […]
Longest Train Journey: भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. देशातील प्रत्येक राज्य, शहर जोडण्यासाठी रेल्वे सेवा आहे. भारतात दररोज १३ हजारांहून अधिक ट्रेन धावतात. दररोज सुमारे 8 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे सेवेमध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी यासह अनेक गाड्यांचा समावेश आहे. कमी वेळेत लांबचे अंतर कापण्यासाठी रेल्वे सेवा हा उत्तम पर्याय […]
Kushal Badrike Post : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. आता पहिला पाऊस पडल्याने तो रोमँटिक अंदाजात एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. […]
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी सिरीयलपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) आहे. या कार्यक्रमाने सगळ्यांना चांगलेच वेड लावले आहे. सर्वसाधारण जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना या कार्यक्रमातील विनोद कधी ना कधी कुठे कुठे बोलत असताना दिसून येत असतात. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांचे लाखो चाहते आहेत. त्या सगळयांच्या आयुष्यात काय सुरु आहे […]
Riteish Deshmukh In Jamia Millia Islamia : मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सर्व चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नुकताच राजधानी दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये स्पॉट झाला आहे. रितेश सध्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये (Jamia Millia Isliamia) त्याच्या आगामी मराठी सिनेमाचे शूटिंग करत आहे. सेटवरील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) […]