प्रेरणा जंगम Chotya Bayochi Motthi Swapna: शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत (Marathi Serial) आपल्याला पाहायला मिळतो आहे. […]
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत 19 पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर पवारांनी असे वक्तव्य म्हणजे पोरकटापणा असल्याचे म्हणत बावनकुळेंचे वक्तव्य धुडकावले होते. पण त्यावर बावनकुळेंनी ट्विटच्या […]
Prithviraj Sukumaran Injured: अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पृथ्वीराज त्याच्या ‘विलायथ बुद्ध’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे, त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पायावर की होल्डरचे ऑपरेशन करण्यात आले आहे. Leading actor […]
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’चे मेकर्स धक्कादायक ट्विस्ट आणि टर्नसह प्रेक्षकांना सरप्राईज करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयत. चाहते बर्याच दिवसांपासून शोच्या या ओटीटी व्हर्जनची वाट पाहत आहेत. तर आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ या शोचा पहिला ‘वीकेंड का वार’ (Weekend Ka War) शनिवार आणि रविवारी पार […]
Most Man Of The Match In Test Cricket For India: भारतीय कसोटी संघ गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. टीम इंडिया यापूर्वी 2021 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती, जिथे टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचनिमित्ताने, भारतीय संघासाठी आतापर्यंत […]
Shah Rukh Khan On Rinku Singh: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगची (Rinku Singh) सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. आयपीएलच्या १६व्या सीझनमध्ये रिंकू सिंगची कामगिरी बघून कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक किंग खान (Shah Rukh Khan) स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने आपल्या एका प्रतिक्रियेने ट्विटरवर खळबळ उडाली आहे. #AskSRK One word about […]
Nitesh Rane On Aaditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या जिवाला धोका […]
प्रेरणा जंगम Eka Kale Che Mani: जिओ सिनेमावर (Jio Cinema) प्रथम हलकी फुलकी पारिवारीक कॉमेडी सिरीज प्रसारीत होत आहे. २६ जून रोजी एका काळेचे मणी (Eka Kale Che Mani) या मालिकेचा प्रिमियर प्रसारीत करण्यात येणार आहे. प्रसिध्द मराठी कलाकार प्रशांत दामले हे या मालिकेतील प्रमुख भुमिकेत असणार आहेत. या मालिकेच्या माध्यमातून ते सिरीज क्षेत्रात पदार्पण […]
Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977 साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात, […]
Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) हा त्याच्या विनोदी भूमिकांनी चाहत्यांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये राजपालने अनेक मजेशीर भूमिका साकारले आहे. लहान पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावरच्या या प्रवासात तो नेहमीच कॉमेडी भूमिका साकारत असला तरी खासगी आयुष्यामध्ये त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या पहिल्या बायकोबद्दल एक […]