पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे उद्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून कसे निवडून येतात तेच मी पाहतो तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंढरपूरमध्ये बोलत होते. (we-will-see-how-bhagirath-bhalke-is-elected-to-the-legislative-assembly-umesh-patil) भगीरथ भालके हे […]
एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात खेळला जाणार आहे. मात्र, यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात 12 मैदानांवर खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीचे सामने ईडन गार्डन कोलकाता आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. (world-cup-2023-venues-schedule-and-latest-sports-news-details) या […]
WC Qualifiers 2023: सध्या खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कप क्वालिफायर मॅचमध्ये झिम्बाब्वेचा संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. लीगमध्ये अमेरिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 408 धावांची ऐतिहासिक मजल मारली. संघाकडून कर्णधार शॉन विल्यम्सने 176 धावांची शानदार खेळी केली. (world-cup-qualifiers-2023-against-united-states-zimbabwe-scored-408-runs-his-highest-score-in-odi-captain-sean-williams-missed-double-hundred) झिम्बाब्वेने वनडे इतिहासात प्रथमच 400 धावांचा टप्पा […]
मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने जे केले ती बेईमानी कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावे घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा एकदा घरात बसून ठरवले पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, नवा अध्यक्ष कोण होणार, प्रेदेशध्यक्ष कोण होणार, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठे जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे. अशा घरातल्या वाटण्या करून मग महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करा असा टोला भाजपचे खासदार सुजय विखेंनी विरोधीपक्ष नेते पद सोडण्यावरून अजित […]
Team India ICC Tournament : गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला सातत्याने आयसीसी स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. 2013 साली महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने यजमान इंग्लंडलाच हरवून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी […]
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोद सरकार वरून पवारांवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले होते की ‘1978 पवारांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी तेच शिंदेंनी केलं तर गद्दारी असं कसं चालेलं’. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘मी कधी […]
FIR against Vijay: साऊथचा सुपरस्टार अभिनेता थलापती विजय (Thalapati Vijay) हा फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. त्याने ‘बीस्ट’, ‘मास्टर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आजफ्गाडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचे नाव अग्रक्रमी आहे. तसेच साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाही तर भारतभर आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी विजय चर्चेत असतो. विजयने आपल्या आगामी […]