प्रेग्नेंसीच्या अफवांना कियाराकडून पूर्णविराम, ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट

कियारा अडवाणीने सोशल मीडियावर तिचे हॉट आणि स्टायलिश फोटो शेअर केलेत.

कियारा तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

फोटोंमध्ये कियाराचा बोल्ड आणि हॉट लूक दिसत आहे. ग्रीन कलरच्या फ्रंट कट ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे.

कियाराच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु तिने साइट ड्रेसमध्ये फोटोशूट करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये तिने मॅचिंग कलरच्या हाय हील्स घातल्याने ती आणखी सुंदर दिसत आहे.

स्मोकी मेकअपसह केस खुले सोडून कियाराने किलर पोज दिल्या आहेत.
