Shivseana and BJP : भाजप अन् शिवसेना या दोन्ही पक्षातील समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के ही नेते मंडळी उपस्थित होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची चर्चा झाल्याचे या […]
PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज भोपाळ रेल्वे स्टेशनमधून एकावेळेस ५ वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा कंदील दाखवला आहे. या कार्यक्रमविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावरुन (Social media) डिलीट केल्याचा दावा सध्या करण्यात येत आहे. खरे तर हे कथित ट्वीट डिलीट करण्यापाठीमागे कारण […]
आमच्या सरकारने लोकांसाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली. आजपर्यंत शासन हे घरी होत उद्धव ठाकरेंच्या घरी बसण्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला ते जळगावमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा ते घरी राहत असत म्हणून गुलाबराव पाटील यांनी हा टोला लगावला. (Minister Gulabrao […]
Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते पत्रकारांना संबोधित करत होते. मोदींनी आज भोपाळ येथील भाषणात विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला. त्यावर राऊतांनी जोरदार उत्तर दिले आहे. आमचा जर 20 लाख कोटींचा घोटाळा असेल तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटोखाली आहेत त्यांचा […]
Ajit Pawar On Pune MPSC Student Atttack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. […]
Aflatoon Marathi Movie: जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही, (Aflatoon Marathi Movie) ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा […]
PM Modi US Press Conference: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांनी तिखट प्रश्न विचारले होते. वरुन त्यांना सोशल मीडियात मोठे ट्रोल करण्यात आले होते. त्यांना ट्रोल केल्यावरुन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने कडक शब्दात निषेध केला आहे. विशेष म्हणजे याआधी या वृत्तपत्राने व्हाईट हाऊसला या घटनेची माहिती दिली होती. […]
क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळून लावली आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आणि आयसीसीला आपल्या काही सामन्यांची ठिकाणे बदलण्याची विनंती केली होती, मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने शेजारी देशाला दणका दिला आहे. (cci-reject-demands-for-change-in-venues-for-australia-afghanistan-matches-in-world-cup-2023) ICC आणि BCCI […]
ICC ODI World Cup Round-robin Format: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबर रोजी या मेगा स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होतील. या स्पर्धेतील सर्व सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले जातील. […]
भारताचा माजी सलामीवीर आणि विश्वचषक विजेता वीरेंद्र सेहवागने मंगळवारी 27 जून रोजी सांगितले की, 19 नोव्हेंबरला येणार्या विराट कोहलीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रतिष्ठित ट्रॉफी उचलण्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघसहकाऱ्यांनी महान सचिन तेंडुलकरला योग्य निरोप देण्यासाठी सर्व काही केले. (virender-sehwag-india-would-want-to-win-the-2023-world-cup-for-virat-kohli) क्रिकेट विश्वचषक २०२३ चे सामने जाहीर झाल्यानंतर बोलताना वीरेंद्र सेहवाग […]