72 Hoorain : ‘७२हुरैन’ (72 Hoorain) या चित्रपटाची घोषणा झाल्यावर हा चित्रपट खूपच चर्चेत आला आहे. चित्रपटरिलीज होण्याअगोदरच या चित्रपटाचा ट्रेलर चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डाने (CBFC) सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाने निर्माते चांगलेच हैराण झाल्याचे दिसून येत आहे. ‘72 HOORAIN’ TRAILER OUT NOW… Team #72Hoorain […]
Mumbai Bakri Eid Festival Controversy: बोकडाला हनुमान चालिसेने उत्तर आधी मुंबईतील एका सोसायटीत बकरी आल्याने एकच गोंधळ उडाला. गोंधळ इतका वाढला की याठिकाणी पोलिसांनाही बोलावावे लागले. बकरी ईदच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची मुस्लीम धर्मामध्ये परंपरा आहे. त्यामुळे सोसयटीमध्ये बोकड आणण्यात आला होता. मुंबईतील मीरा रोडवरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने कुर्बानीसाठी बोकड आणला होता. बोकड […]
Ravi kishan Daughter Ishita Shukla: कलाकार आणि त्यांची मुलं कायमच चर्चेत असतात. काही स्टारकीड्स पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमाइंडस्ट्रीत आपले नशीब चमकावत असल्याचे देखील दिसून येत असतात. परंतु काही स्टारकिड्स अभिनयऐवजी वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत आहेत. तसेच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याची लेकीने भारतीय सैन्य दलात भरती होणार आहे.सिनेमामधून राजकारणामध्ये आलेले भोजपुरी स्टार (Bhojpuri star) आणि […]
Raj Thackeray On MPSC Student Attack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काल ( 27 जून ) प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने […]
Adipurush Controversy: बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. देशभरातून सर्वच ठिकाणी या सिनेमाला जोरदार विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) देखील या सिनेमाची सध्या जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. अशातच आता या सिनेमावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका थेट […]
Horoscope Today 28 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
India-Kuwait Football Match: सैफ चॅम्पियनशिपमध्ये (Saif Championship 2023) भारत आणि कुवेत यांच्यात खेळलेला सामना 1-1 असा बरोबरीत संपला. बंगळुरूच्या कांतेरावा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्याचा प्रभाव पॉइंट टेबलवर फारसा दिसणार नाही, कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली […]
1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत केली. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार होते पण आता या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी […]
Sharad Pawar on Narendra Modi : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध […]
भूल भुलैया’ नंतर, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ही सुंदर जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या रोमँटिक प्रेमकथेद्वारे पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत, कियारा आणि कार्तिकचा हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू […]