Muslim satyashodhak mandal : देशभरात बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणाला कुर्बानी ईद असेही म्हणतात. पण मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 13 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहे. रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुन समाजात मानवता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. 2011 पासून मुस्लिम सत्यशोधक मंडळ रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे. धर्मातील परंपरांना समाजाभिमुख करण्याचा […]
Rajapur Contituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, लांजा – राजापूर विधानसभा मतदारसंघातील अजित यशवंतराव यांच्या उपस्थितीत राजापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याशी मतदारसंघातील […]
Pune : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2011 साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यासह इतर सात जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि.डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला आहे. […]
WhatsApp Pin Message Feature: WhatsApp यूजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. Meta लवकरच व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर ॲड करणार आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲप यूजर्स चॅटमध्ये मेसेज पिन करू शकणार आहेत. यूजर्स लेटेस्ट फीचर अँड्रॉइड व्हॉट्सॲप बीटा अॅपमध्ये वापरू शकतील. या फीचरद्वारे, वापरकर्ते ठरवू शकतील की त्यांना संदेश किती काळ पिन म्हणून ठेवायचा आहे. हे फीचर Telegram […]
Akash Thosar Share Video: मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Directed by Mahesh Manjrekar) हे सतत काहींना काही कारणांनी प्रसिद्धी झोतात येत असतात. गेल्या काही महिन्यापासून त्यांचा मुलगा सत्याने (Satya Manjrekar) नव्या हॉटेलची सुरुवात केली आहे. सत्याच्या या हॉटेलचे अनेकजण मोठ्या प्रमाणात कौतुक करत असल्याचे दिसून आले आहे. आता अभिनेता आकाश ठोसरने (Akash Tosar) देखील सत्य […]
Smriti Irani On Rahul Gandhi : भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत जॉर्ज सोरोसचे लोक का होते असा प्रश्न उपस्थित केला. सोरोस हे भारताच्या विरोधात काम करतात हे माहित असून देखील राहुल गांधी त्यांच्या लोकांसोबत फिरत असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या दिल्ली येथील […]
Eng Vs Aus 2nd Match : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2023 चा दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच जस्ट स्टॉप ऑइलच्या विरोधकांनी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला. मैदानावर आंदोलकांना पाहून इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने हे प्रकरण स्वत: हाताळले आणि एका […]
Adipurush Controversy : बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. (Supreme Court) ६०० कोटींच्या बजेटमध्ये असलेला या सिनेमाने सुरुवात धडाक्यात केली खरी परंतु यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागला […]
Majha Sonyacha Tukda: दिक्षा टी क्रिएशन निर्मित ‘माझा सोन्याचा तुकडा’ (Majha Sonyacha Tukda) या गाण्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (Marathi song) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन या गाण्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोठं गाणं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीत उतरत आहे. (Diksha T Creation) या गाण्याचे बोल माझ्या […]
AAP On UCC: समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) आम आदमी पार्टीकडून (APP) मोठे विधान आले आहे. APP ने म्हटले आहे की ते तत्वतः समान नागरी कायद्याला समर्थन आहे परंतु सर्व धार्मिक पंथांशी चर्चा करून एकमत झाले पाहिजे. आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक म्हणाले, तत्वतः आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. घटनेचे कलम 44 […]