Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रिपब्लीक या वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. ( Sharad Pawar Attack On Devendra Fadanvis ) त्यानंतर […]
Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रिपब्लीक या वृत्त वाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पवारांनी आज पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी काल […]
KBC 15 Promo: बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी यांनी होस्ट केलेला क्रेझी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याचा प्रत्येक सीझन हिट झाला आहे. आणि पुन्हा एकदा बिग बी (Big B) त्यांच्या सुपरहिट शोचा १५वा सीझन घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ‘कौन […]
MPL Final 2023 : महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा फायनल सामना आज रंगणार आहे. पुण्यातील गहुंजे मैदानावर ही लढत होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी स्टाफकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. हा सामना आणखी एका कारणाने चर्चत आला आहे. याचे कारण हा सामना पाहण्यासाठी दिग्गज लोकांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. आजचा अंतिम सामना हा रत्नागिरी […]
Gadar 2 Udd Jaa Kaale Kaava Song Release: तारा आणि सकिना यांची सर्वात भारी प्रेमकथा पुन्हा एकदा ‘गदर 2’ मध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाबद्दल मोठ्या उत्सुकतेने रिलीजची वाट पाहत आहेत. ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा पहिला भाग आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मूळ चित्रपटात, सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या अमेझिंग लव्हस्टोरीने […]
Kapil Dev On Hardik Pandya : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींपूर्वीमुळे खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होते, याकडे कपिल देव यांनी लक्ष वेधले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, दुखापतीमुळे भारतीय […]
ODI World Cup 2023: देशात या वर्षांमध्ये वनडे वर्ल्ड कप (World Cup) होणार आहे. वर्ल्ड कपच शेड्युल देखील जाहीर करण्यात आले आहे. परंतु क्रिकेट चाहते अनेक दिवसापासून वनडे वर्ल्ड कपच्या शेड्युलची आतुरतेने वाट बघत आहेत. शेड्युल जाहीर झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक मोठ्या सिनेमासाठी (Cinema) अडचणी वाढताना दिसून येणार आहे. Rocky Aur Rani Ki […]
Adipurush: बॉलिवूड अभिनेता प्रभास व अभिनेत्री क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. तर सिनेमाच्या निर्मात्यांना हायकोर्टाने चांगलेच झापले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने या सिनेमावर बंदी घालण्याच्या याचिकांवर सुनावणी करत असताना सांगितले आहे की, […]
Ahmadnagar : जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा […]
Rahul Gandhi at Manipur : हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले आहे. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी 20 […]