Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगच्या अधिकाराबाबत केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगबाबतच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दिल्ली सरकारने आव्हान दिले आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोदी सरकारचा अध्यादेश घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशावर तातडीने बंदी घालण्यात यावी, असे केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले […]
England vs Australia Steve Smith The Ashes 2023: अॅशेस मालिकेतील 2023 मधील दुसरी कसोटी लंडनमधील लॉर्ड्सवर खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. आता इंग्लंडचा संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 4 गडी गमावून 278 धावा केल्या होत्या. ( Eng Vs Aus 2nd Test ) या सामन्यादरम्यान स्टीव्ह […]
Varun Sardesai On Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची प्रतिक्रिया आली आहे. […]
Shivsena CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबई असा सत्तासंघर्षाचा प्रवास आजही नागरिकांच्या चांगलाच लक्षात आहे. […]
Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार आणि निर्मात्यांना चांगलाच दम दिला आहे. नुकतेच अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची (Tweet) चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे. भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही […]
Vladimir Putin On Narendra Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ (Make in India) उपक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की आमचे मित्र आणि […]
LetsUpp Exclusive : देशामध्ये सध्या समान नागरी कायदा येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमात याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आता येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा ( Uniform Civil Code ) आणला जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या कायद्यामुळे मुस्लीम धर्माच्या […]
Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये […]
Housefull 5: खिलाडीच्या एका मोठ्या घोषणेने ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) फ्रँचायझीचे चाहते उत्साहित झाले आहेत, बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच सर्वांचा लाडका खिलाडीच्या पाचव्या पार्टसाठी निर्माता साजिद नाडियादवालाबरोबर (Sajid Nadiadwala) पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा केली आहे. Get ready for FIVE times the madness! 💥 […]