Parineeti Raghav Chadha Visits Golden Temple: आम आदमीचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, पंजाबमधील शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिराला त्यांनी भेट दिली आहे. लवकरच लग्न होणार्या या जोडप्याने श्री हरमिंदर साहिब येथील मंदिराचे दर्शन घेतले. आता दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर […]
Samrudhdhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८)त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८), व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत दरम्यान या घटनेमुळे गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. मुळचे शिरूर येथील हे […]
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून […]
Aflatoon: ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी सिनेमा येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. (Aflatoon Marathi Movie ) या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ‘अफलातून’ या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय […]
Alan Arkin : हॉलिवूड अभिनेते अॅलन अर्किन (Alan Arkin) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Alan Arkin Passed Away) अॅलन अर्किन हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. Oscar-winning actor Alan Arkin passes […]
Horoscope Today 01 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
France Violence: फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. पोलिसांच्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोन हजार वाहने जाळण्यात आली आहेत. तर 492 घरांचे नुकसान झाले आहे. फ्रेंच पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील विविध भागातून 875 जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक […]
Team India jersey : 2019 पासून भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क बायजूस कंपनीकडे होते. आता बीसीसीआयने बायजूसला हाटवून ड्रीम इलेव्हनसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतीय टीमच्या जर्सीवर बायजूस ऐवजी ड्रीम इलेव्हन दिसणार आहे. ड्रीम इलेव्हनने 2023-27 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकाचे हक्क मिळवले आहेत. 2019 पासून मार्च 2023 पर्यंत बायजूस टीम इंडियाचे प्रमुख जर्सी […]
Eknath Shinde and Devendra Fadanvis Complete 1 year Goverment : सेलिब्रेशन , इव्हेंट आणि जाहिरात या सर्व माध्यमातुन शिंदे – फडणवीस सरकार सतत चर्चेत राहिले. या सरकारचे काही इव्हेंट तर डोळे दीपावणारे होते. सरकार स्थापन झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महारष्ट्र दौरा असो, समृद्धी महामार्ग उद्घाटन , रायगड सोहळा, महारष्ट्र भूषण पुरस्कर असो , शासन […]
Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh) मृत्यूला 3 वर्ष झाली आहेत. परंतु आजून देखील सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Case) काही देखील धागेदोरे हाती लागले नाहीत. तसेच हे प्रकरण केंद्रीय शोध यंत्रणा म्हणजेच CBIकडे देण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत या प्रकरणामध्ये कोणतीही नवीन अपडेट समोर आली नाही. […]