Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये […]
Housefull 5: खिलाडीच्या एका मोठ्या घोषणेने ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) फ्रँचायझीचे चाहते उत्साहित झाले आहेत, बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच सर्वांचा लाडका खिलाडीच्या पाचव्या पार्टसाठी निर्माता साजिद नाडियादवालाबरोबर (Sajid Nadiadwala) पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा केली आहे. Get ready for FIVE times the madness! 💥 […]
Subhedar: अजय पुरकर यांचा ‘सुभेदार’ (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असल्याचे दिसून येत असतात. (Ajay Purkar) या सिनेमाचा टीझर गेलूया काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. सुभेदार या सिनेमध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका नेमकी कोण साकारणार आहे? असा सवाल […]
LetsUpp Exclusive : देशामध्ये सध्या समान नागरी कायदा येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमात याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आता येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा ( Uniform Civil Code ) आणला जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या कायद्यामुळे […]
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीचा सध्या दुसरा सिझन सुरु झाला आहे. पहिल्याच दिवसांपासून वादात आणि चर्चेत आहे. परंतु आतापर्यंत घरातील एकूण ३ एलिमेशन झाले आहेत. या एलिमेशनमध्ये पुनित, पलक आणि आलिया यांना घराच्या बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. यावेळेस बिग बॉस ओटीटी हा पुर्णपणे वेगळा करण्याचा प्रयत्न निर्माते करत असल्याचे दिसून येत आहे. […]
Nitesh Rane On Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल हे शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. 1 जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. ( Rahul Kanal Join Shinde Camp ) त्यादिवशी कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यावर भाजप आमदार […]
PM Modi Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. ( PM Modi Cabinet Expansion ) त्यानंतर शिवसेनेतील दोन नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात […]
Asha Nadkarni Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी (Asha Nadkarni) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. मुख्य म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये आपल्या अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच फिल्म इंडस्ट्रीवर मोटजी शोककळा पसरली आहे. Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की […]
प्रेरणा जंगम रेटिंग- 4.5 स्टार्स Baipan Bhari Deva Review: बायकांच्या मनात काय सुरु आहे ? हा प्रश्न कधीही न सुटणारा. पण ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva Review ) या चित्रपटातून तुम्हाला ते नीट कळू शकले. याचं कारण म्हणजे बाईच्या मनातला मनमोकळा संवाद तुम्हाला फक्त ऐकायलाच नाही तर पाहायला ही मिळले. (Marathi Movie) पण ते […]
Horoscope Today, 30 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]