Majha Sonyacha Tukda: दिक्षा टी क्रिएशन निर्मित ‘माझा सोन्याचा तुकडा’ (Majha Sonyacha Tukda) या गाण्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (Marathi song) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन या गाण्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोठं गाणं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीत उतरत आहे. (Diksha T Creation) या गाण्याचे बोल माझ्या […]
AAP On UCC: समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) आम आदमी पार्टीकडून (APP) मोठे विधान आले आहे. APP ने म्हटले आहे की ते तत्वतः समान नागरी कायद्याला समर्थन आहे परंतु सर्व धार्मिक पंथांशी चर्चा करून एकमत झाले पाहिजे. आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक म्हणाले, तत्वतः आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. घटनेचे कलम 44 […]
CM Eknath Shinde : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या […]
ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट हा असा खेळा आहे की भारतात या खेळाला धर्मच मानले जाते. देशातील सर्व जनता या खेळासाठी वेडी आहे. यावर्षी क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे उद्घाटन आणि अंतिम सामन्याशिवाय भारत-पाकिस्तानचा हाय […]
Sunil Kendrekar Voluntary Retirement : २०१३ साली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी बीडमधील (Beed News) छावणी घोटाळा आणि टँकर घोटाळा उघडकीस आणला होता. यातून त्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर केंद्रेकरांच्या बदलीचा दबाव आणला होता. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडले आणि केंद्रकरांची बदली केली. […]
FIR against Amit Malviya in Karnataka : भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात […]
विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.
Asin Divorce Rumors: अभिनेत्री असिन (Asin) दक्षिणेची सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. विशेषतः आमिर खान बरोबर ‘गजनी’ मधील कल्पना शेट्टीची भूमिका साकारून ती खूप प्रसिद्ध झाली आहे. तरं दुसरीकडे, असिनचे पती राहुलसोबतचे लग्न, ब्रेकअप झाल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून पसरत आहेत. अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे तिचे फोटो इंस्टाग्रामवरून (Instagram) डिलीट केले […]
Blind Teaser Out: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच ‘ब्लाइंड’ (blind) चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट ७ जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. (Blind Teaser Out) मंगळवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा टीझर रिलीज केला. टीझरमध्ये सोनम एका अंध मुलीच्या भूमिकेत आहे. तसेच पुढे सोनम ही एका कॅबमध्ये बसते, जी कॅब पूरब कोहली […]
Mahatma Phule Jan Aarogya Scheme : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक पार पडली. यामध्ये राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे बजेट अडीच लाखांवरुन 5 लाखापर्यंत वाढविण्यात आले आहे. एवढेच नाही तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डची गरज असणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. शिंदे म्हणाले की, “राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी […]