Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977 साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात, […]
Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) हा त्याच्या विनोदी भूमिकांनी चाहत्यांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये राजपालने अनेक मजेशीर भूमिका साकारले आहे. लहान पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावरच्या या प्रवासात तो नेहमीच कॉमेडी भूमिका साकारत असला तरी खासगी आयुष्यामध्ये त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या पहिल्या बायकोबद्दल एक […]
BRS Vs Congress: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला जोर लावला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. पण आता बीआरएसला होम ग्राऊंड म्हणजे तेलंगणामध्ये मोठा धक्का बसला आहे. केसीआर यांच्या पक्षातील सुमारे दीड डझन नेते सोमवारी (26 जून) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएस मधील बंडखोर जुपल्ली कृष्ण राव आणि माजी […]
Yuzvendra Chahal Chess: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. आयपीएल संपल्यापासून तो सुट्टी एन्जॉय करतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी चहलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. चहलने वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी आणखी एका खेळात पर्दापण केले आहे. त्याने ग्लोबल चेस लीग जॉइन केली आहे. क्रिकेटसोबतच चहलला बुद्धिबळाचीही आवड आहे आणि संधी मिळाल्यावर त्याचा […]
Ashadhi Wari 2023 : एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी […]
Nirmala Sitharaman On Barack Obama: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला आहे. हे माजी राष्ट्रपती आहेत ज्यांच्या राजवटीत सहा मुस्लिमबहुल देशांवर 26,000 हून अधिक वेळा बॉम्बस्फोट झाले. त्यांच्या टीकेचं मला आश्चर्य वाटले, अशी टीका सीतारामन यांनी केली आहे. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, […]
Siddaramaiah’s Baramati Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी सिद्धरामय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कर्नाटकच्या योजना महाराष्ट्रात लागू करण्याची विनंती केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येताच प्रचारादरम्यान दिलेली पाच आश्वासने सिद्धरामय्या सरकारने 24 […]
Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिचा आगामी सिनेमा ‘सत्यप्रेम की कथा’च्या (Satya Prem Ki Katha) प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात कियारा अभिनेता कार्तिक आर्य़नसोबत (Karthik Aryan) झळकणार आहे. सोशल मीडियावर कियाराचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. View this post on Instagram A post […]
Naresh Mhaske on Sanjay Raut : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]