ED Raid On Sanjeev Jaiswal : कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने बुधवारी (२१ जून ) मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले, जे गुरुवारपर्यंत सुरू राहिले. या छाप्यात तपास यंत्रणेला 150 कोटींहून अधिक किमतीच्या 50 मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. या मालमत्तांशिवाय अन्य अनेक ठिकाणी केलेल्या १५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीने संशयिताकडून अनेक एफडी […]
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेत महाराष्ट्रामध्ये आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केसीआर सातत्याने भाष्य करत असतात. यावरुन आता महाराष्ट्रातील बीआरएसचे नेते हरिभाऊ राठोड यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. मागील वर्षी 23 जून 2022 […]
Rahul Gandhi : बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित आहे. याबैठकी आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहार येथील काँग्रेसच्या पक्ष […]
Chandrashekhar Bawankule : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, सध्या सगळीकडे या दौऱ्याची बारकाईने दखल घेतली जात असून, जगभरातील अनेक देश या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. यासाठी राज्यातूनही नेतेमंडळी पाटना येथे दाखल झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा […]
महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात 10 ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole’s criticism […]
SAFF Cup Football Match: क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल… क्रीडा विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF कप) या फुटबॉल स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. बुधवारी (21 जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सॅफ चषकाच्या अ गटात सामना झाला. स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्यात […]
प्रभास आणि क्रिती सेननच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून. तेव्हापासून निर्मात्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच, चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्याचबरोबर चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता दिग्दर्शक ओम राऊत यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. […]
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेतून काढून टाकण्याच्या उद्देशाने देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शुक्रवारी (23 जून) पाटण्यात विचारमंथन करणार आहेत. यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार विरोधी आघाडी उभारण्याची रणनीती बनवणार आहेत. सूत्रांनी गुरुवारी (२२ जून) ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विचारमंथनादरम्यान नेतृत्वाशी संबंधित प्रश्नांना बगल देऊन सामायिक […]
रविचंद्रन अश्विन हा जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या 13 वर्षांपासून तो आपल्या फिरकीने फलंदाजांना अडचणीत आणत आहे. बॅटनेही तो उत्तम कामगिरी करत असतो. मात्र आता त्याचे एक नवे रूप पाहायला मिळाले आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) तो हवेत डायव्हिंग करताना आणि कॅच पकडताना दिसतो. वयाच्या 36 व्या वर्षी असा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. (tnpl-2023-ravichandran-ashwin-takes-a-blinder-catch-watch-video) […]
PM Modi visit US : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची गुरुवारी (२२ जून) भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात हा करार जाहीर करण्यात आल्याची […]