मुंबई : काँग्रेसला बाजूला ठेवून राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ‘महायुती’ करण्यासाठी 1999 मध्येच ऑफर होती, असं म्हणतं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते आज (21 जून) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी, शरद पवार यांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठराव […]
ICC Test Ranking : अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजा आणि जो रूटने आयसीसी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. लाबुशेनला हटवून रूटने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. लाबुशेनने सहा महिन्यांनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार खेळी करून लबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला […]
Eka Kaleche Mani Web Series : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) कायम वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे दिसून येत असतात. आता मराठी ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. ‘एका काळेचे मणी’ (Eka Kaleche mani) असे या सीरिजचे नाव आहे. (Marathi series) ही सिरीज कौटुंबिक मराठी वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजची एक झलक […]
नुकतीच सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाली या निवडीनंतर सुप्रिया सुळे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बोलत होत्या. छगन भुजबळ यांचं जोरदार भाषण झाल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंच भाषण सुरु झाले. सुप्रिया सुळे म्हणाल्या आता मला या मोठ्या भाषणा नंतर पुन्हा सिरीयस भाषण करावे लागणार […]
NCP leader Ajit Pawar : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची स्वत:हून तयारी दर्शवली. त्यासाठी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, अशी थेट मागणी व्यासपीठावरुन पक्षाकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कधी कुणावर त्यांच्या स्टाईलने भाष्य करतील याचा काही नेम नाही. आजही त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच बहर आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित […]
Dipika Kakar and Shoaib Ibrahim: अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दीपिकाने आज सकाळी मुलाला जन्म दिला आहे. शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिला आहे. View this post on Instagram A post shared by Shoaib Ibrahim […]
Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन […]
ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपला राम – राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश केला. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता. तो म्हणजे तुमच्याकडे ED असेल तर माझ्याकडे पण CD आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा याच वाक्याचा पुनुरूच्चार केला. पहिले माझं […]