Prajakta Mali: आज २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये योगा दिन म्हणून साजरा केला जात असतो. अनेक जण स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाचा मार्ग अवलंबत असतात. सिने इंडस्ट्रीज सुद्धा अनेक सेलिब्रिटी योगाद्वारे आपल्या शरीराची काळजी घेत असतात. आज या योगा दिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावर (social […]
Silence Unknown Callers: व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या स्पॅम कॉलची संख्या सातत्याने वाढत आहे. आता मेटाने व्हॉट्सअॅपवर असे कॉल ब्लॉक करण्यासाठी नवीन फीचर जारी केले आहे. नवीन WhatsApp फीचरद्वारे स्पॅम कॉल आपोआप म्यूट केले जातील. (Get rid of spam calls, WhatsApp’s new feature launch) इन्स्टाग्रामवरील मेटा चॅनलनुसार, नवीन व्हॉट्सअॅप फीचरमुळे, इन्स्टंट मेसेजिंग अॅप पूर्वीपेक्षा अधिक प्रायव्हेट […]
Shah Rukh Khan Aaryan Khan : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानआणि त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. View this post on Instagram A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) […]
International Yoga Day 2023: वयाच्या ४७व्या वर्षी देखील शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अतिशय फीट असताना दिसून येते. ती नेहमी योग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) शेअर करत असतात. शेल्पी शेट्टी करत असलेली आसने तुम्हाला करायची आहेत का? असतील तर ही बातमी एकदा नक्की वाचा… View this post on Instagram A post shared […]
Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्समुळे या चित्रपटाला चांगलच ट्रोल केलं जात आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरत आहे. View this post […]
Mumbai fire : मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महाविद्यालयात आज सकाळी भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी उपस्थित असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कांदिवलीतील केईएस कॉलेजमध्ये आगीची घटना घडली. आग लागली तेव्हा इमारतीत किती लोक होते आणि आगीचे कारण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. बातमी अपडेट […]
Horoscope Today 21 June 2023: आजचे राशीभविष्य, 21 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. […]
Balasore train accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयला या अपघातामागे मानवी कारस्थान असल्याचा संशय आहे. सिग्नल यंत्रणेत गडबड झाल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सीबीआयने कनिष्ठ अभियंता आमिर खानला अटक केली आहे. 2 जून रोजी बहनगा बाजार स्थानकावर तीन गाड्यांची टक्कर […]
England vs Australia, 1st Test: अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या 281 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने दोन विकेट राखून केला. या विजयासह यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केला […]