Congress : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये (Congress) चांगलंच अंतर्गत वाद सुरु आहे. अशातच युवक काँग्रेसचे ४ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. (Maharashtra Politics) मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याचा देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षांनी […]
Mumbai Police Notice To Thackeray Group: शिवसेना ठाकरे गटाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रतिबंध करण्यात आला आहे. (Thackeray Group) तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री […]
Ram Charan Upasana : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि उपासना (Upasana) यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झालं आहे. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाला दाखल करण्यात आले होते. आता हॉस्पिटलने मुडिकल बुलेटीनच्या माध्यमातून २० जून २०२३ रोजी राम चरण आणि उपासनाला मुलगी झाल्याचे जाहीर केले आहे. ‘आरआरआर’ फेम दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण लग्नाच्या 11 वर्षांनंतर […]
TMKOC Producer Asit Modi : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सिरियलचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (TMKOC) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने सिरियलचे निर्माते आणि ऑपरेशनल हेड यांच्या विरोधामध्ये मध्यरात्री पवई पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा […]
Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटी येथे गेले होते. आता ठाकरे गटाचे आमदार नितीन […]
Adipurush Box Office Collection Day 4 : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 16 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 375 कोटींची कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाने सोमवारी किती कमाई केली, त्याबद्दलचे […]
Horoscope Today 20 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन (Shiv Sena Anniversary) काल साजरा झाला. आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचे प्रथमच दोन वर्धापन दिन साजरा झाले. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना गळ्याला मोठा […]
Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. शिंदेंच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. […]
Darshana Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. (MPSC topper Darshana Pawar murder case: Shocking revelations from […]