Sanjay Raut On Shinde Goverment : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप व शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील होणाऱ्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ज्यांना धर्मांधतेचे राजकारण करायचं आहे अशांना एक चटक लागली आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक दंगलीमागे गेल्या साधारण दहा […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात गोपनीय कागदपत्रांशी संबंधित खटला चालवला जाणार आहे. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही ट्रम्प यांनी शेकडो वर्गीकृत कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तसेच चुकीची विधानेदेखील त्यांनी केली. ट्रम्प यांच्याविरोधात तपास यंत्रणांनी सात केंद्रीय गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प […]
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिसांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुळेंनी केली. 2 ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळेंनी केली असल्याचे समजते. यावर खासदार सुप्रिया सुळे […]
Amol Kolhe Meets Vasant More : पुण्यातील मनसेचे नाराज नेते वसंत मोरे (Vasant More) आणि राष्टवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची वसंत मोरे यांच्या पुण्यातील घेरी भेट झाली. कोल्हे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे ( Chetan Tupe) पाटील यांनी वसंत मोरेंची भेट घेतली. या भेटीमुळे पुणे शहरात राजकीय वर्तुळात चर्चा रंगू […]
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (Shubhamn Gill) अवघ्या 13 धावा करून बाद झाला. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बॅकफूटवर आहे. 112 धावांवर भारताने 4 विकेट गमावल्या. सलामीवीर शुभमन काही विशेष करू शकला नाही. बोलंडने (Scott Boland) शुभमनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच पुजाराला (Cheteshwar Pujara) कॅमरुन ग्रीन ( […]
Gadkari family meets Modi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज त्यांच्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नऊ वर्षांत पहिल्यांदाच सौहार्दपूर्ण भेट घेतली. गडकरीजींसोबत त्यांच्या पत्नी कांचनताई, (Kanchantai) मुलगा सारंग, (Sarang) सून मधुरा गडकरी ( Madhura Gadkari) आणि नातू निनाद (Ninad) व अर्जुन (Arjun) होते. गेल्या नऊ […]
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक हारल्यानंतर कांगारूंनी प्रथम फलंदाजी करत 469 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि स्टीव्ह स्मिथने (Steven Smith) शतके झळकावली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) […]
Akshar Patel runs out Mitchell Starc : गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनलच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 327/3 धावसंख्येसह त्यांचा डाव वाढवला आणि पहिल्या सत्रानंतर त्यांनी सर्वबाद 469 धावा काढल्या. भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र चांगले राहिले, जिथे त्यांनी 150 धावात सात विकेट्स घेतल्या. यादरम्यान सर्वाधिक चर्चा आहे ती […]
WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाच्या खेळात 469 धावांवर आटोपला. कांगारू संघासाठी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) सर्वाधिक 163 धावांची खेळी केली, तर स्टीव्ह स्मिथची (Steven Smith) 121 […]
Mahesh Tapase On Nilesh Rane: निलेश राणेने (Nilesh Rane) केलेल्या ट्वीटला नारायण राणे ( Narayan Rane) तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, (J.P Nadda) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे […]