Prabhas : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या 10 दिवस अगोदर निर्मात्यांनी सिनेमाचा अॅक्शन ट्रेलर प्रदर्शित (Trailer released) केला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला श्रीराम ही भूमिका साकारणारा प्रभास (Prabhas), माता सीता ही भूमिका साकारणारी क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली […]
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणाला जोडलं जाईल काय सांगता येत नाही. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पहिल्या बायकोच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) त्याच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत येत आहे. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता जोरदार चर्चेत आला आहे. (Social […]
Ramshej Movie: मराठी सिनेमासृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) यशोगाथा सांगणारे अनेक सिनेमे प्रदर्शित करण्यात आले आहेत. (Ramshej Movie) गेल्या काही वर्षात रिलीज झालेले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ या सिनेमा (Cinema) मालिकेतील सिनेमांना चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा नवा […]
Udhdhav Thackeray Camp Podcast : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आम्ही जनतेमध्ये जातो अन् ते फक्त ऑनलाईन उपस्थित असतात, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना सुनावले. यावेळी ते नवी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित […]
Maharashtrachi Hasyajatra : गेल्या काही वर्षापासून सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra)या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने कोरोना (Corona) काळामध्ये देखील आपल्याला हसवले आहे. तसेच हास्यजत्रेचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमातील एक महत्वाचा घटक म्हणजे समीर चौगुले (Samir Choughule). समीर केवळ हा अभिनेता […]
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. राज्यात औरंगजेबावरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. […]
Ajay Devgn: ‘बधाई हो’ सिनेमाचे दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा (Directed by Amit Sharma) यांचा आगामी ‘मैदान’ (Maidan) हा सिनेमा परत एकदा चर्चेत आला आहे. सिंघम (Singham) म्हणजेच अजय देवगणची (Ajay Devgn) प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे पहिल्यांदा नव्हे तर चक्क सातव्यांदा असे घडल्याचे दिसून आले […]
WTC 2023 Final : कसोटी क्रिकेटचा नवा बॉस बनण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे दुपारी ३ वाजल्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या महान सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा रद्द झाला तर […]
Sai Tamhankar: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री तसेच हिंदीमध्ये देखील जोरदार नाव गाजवत आहे. (Sai Tamhankar) सिनेमा असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अभिनयाची चर्चा जोरदार रंगत असल्याचे दिसून येते. अभिनेत्रींना बड्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच ती तिच्या कामाची छाप सोडत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज ( 7 जून ) रोजी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे जनसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी सुजय विखे यांनी गेल्या 9 वर्षांतील […]