Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. काल रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत […]
72 Hoorain: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून सध्या संपूर्ण देशभरात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता दहशतवादावर (Terrorism) आधारित आणखी एक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘७२ हूरें’ (72 Hoorain) या सिनेमाचा टीझर रिलीज (Teaser release) करण्यात आला आहे. हा सिनेमा ७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. https://www.youtube.com/watch?v=LthTIHbokwQ दिग्दर्शक संजय पूरण […]
Ajit Pawar angry On NCP Workers : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुण्यामध्ये आढावा बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी बोलताना पक्षातील नेत्यांना सज्जड दम दिला आहे. लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहेत, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रसेच्या बैठकीत अजितदादांनी बोलताना कार्यकर्त्यांना चांगलाच […]
Gufi Paintal Passed Away: महाभारतातील ((Mahabharata) )शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी (सोमवारी) निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेंटल गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचा सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ४ […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओडिसा येथील बालासोर अपघातावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या अपघाताचे प्रायश्चित्त कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी ज्यावेळी घटनास्थळावर गेले तेव्हा तिथे देखील मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. हे अपघाताचे […]
Kollam Sudhi Accident: मनोरंजन सृष्टीतून एकापाठोपाठ एक वाईट बातम्या समोर येत आहेत. आदित्य सिंग राजपूत ते वैभवी उपाध्याय यांच्यासह अनेक स्टार्सच्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला होता. तर काल रात्री म्हणजे ४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (Actress Sulochna Latkar ) यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. तर आता इंडस्ट्रीतून आणखी […]
दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. “आम्ही दिल्लीत येत राहतो. विकास प्रकल्प असोत, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाचा प्रश्न असोत, कोकणातील पाणी प्रश्न असोत आणि शेतकर्यांचे हाल असोत, राज्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे,” असं शिंदे यांनी भेटीला […]
Navya Bachchan Video Viral: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी (Big B) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda ) ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याची चर्चा खूप दिवसांपासून जोरदार सुरू आहे. तसेच या दोघांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. […]
तालुक्यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे […]
Horoscope Today 5 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]