Raavrambha Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक सिनेमाचा भरणा बघायला मिळणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ मोठ्या पडद्यावर चितारण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढी देखील बघायला मिळत आहे. या सगळ्याच्या दरम्यान कथानकाची तोडमोड, कलाकारांची अयोग्य निवड यामुळे असे काही सिनेमा वादांत देखील अडकतात. View this post on Instagram A post shared by Mahesh Tilekar […]
Horoscope Today 26 May 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात वारंवार शाब्दिक युद्ध होत असते. आतापर्यंत आपण या दोन नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडणे पाहिली आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ही टीका अनेकदा सपाट असते. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी राजकारणातील गुपिते उघड केली आहेत. सत्तेत असलेला कोणताही पक्ष तपास […]
मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने बुधवारी त्याचा 28 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात MI ने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला तेव्हा क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी हा आनंद द्विगुणित झाला. “This is the best anniversary gift that I can get.” 🎁 𝐓𝐡𝐞 𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫 𝐁𝐥𝐚𝐬𝐭𝐞𝐫 sums up […]
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे […]
लखनऊ सुपर जायंट्सला पाणी पाजून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने लखनऊवर तब्बल 81 रन्सनी विजय संपादन केला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज आकाश मधवाल. आकाशने 3.3 ओव्हर्समध्ये अवघ्या 5 रन्स देत 5 विकेट काढल्या. त्याच्या जबरदस्त स्पेलमुळे पूर्ण मॅचचा चेहरा मोहराच बदलून गेला. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा […]
काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्त मोडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर बोलताना आशिष देशमुख म्हणतात मी ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल […]
राज्य सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ‘अपात्र’ झोपडपट्टीधारकांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ते मोफत नाही. या झोपडपट्टीवासीयांना राज्य सरकारने निश्चित केलेला घरबांधणीचा खर्च भरावा लागणार आहे. तो खर्च दोन लाख पन्नास हजार रुपये असेल म्हणजे अवघ्या अडीच लाखात मुबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत मुंबई […]
चेन्नई सुपर किंग्जने चमकदार कामगिरी करत आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. आता दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ चेन्नईविरुद्ध मैदानात उतरेल. चेन्नईने फायनलसाठी पूर्ण तयारी केली आहे. जवळपास प्रत्येक मोठ्या सामन्यात धोकादायक गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्याकडे आहे. तो म्हणजे दीपक चहर आहे. चेन्नईचा वेगवान […]
महाराष्ट्राला समृध्द करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू ठरेल असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Radhakrishna Vikhe […]