Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana) यांचे 19 मे रोजी निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून काही आजाराने त्रस्त झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आयुष्मानने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. View this post on Instagram A post shared […]
Mumbai Indians In Qualifier 2: मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये पोहोचली आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. क्वालिफायर 2 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल, परंतु सर्वात यशस्वी आयपीएल संघ क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल का? मुंबई इंडियन्सची आकडेवारी काय सांगते? मुंबई इंडियन्स क्वालिफायर-२ मध्ये हार्दिक […]
GT vs MI Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज (26 मे) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुजरात आणि मुंबईसाठी करो या मरो असा आहे. सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. गतविजेत्या गुजरात टायटन्सचे […]
WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या विजेत्याला 13.2 कोटी रुपये बक्षीस मिळणार मिळणार आहे. तर उपविजेत्याला 6.5 कोटी चे बक्षिसे मिळणार आहे. आयसीसीने शुक्रवारी याची घोषणा केली. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाईल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 2019-21 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सारखीच आहे. […]
The Diary of West Bengal: द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) सिनेमाने सुरु झालेला वाद काहीसा निवळतो तोच ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चांगलेच रणकंदन माजवले आहे. ते कमी होते न होते तोच ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या सिनेमाचा वाद सुरु केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच […]
Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा (Monsoon) अंदाज जाहीर केला. यंदा मान्सून सामान्यच राहणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जूनमध्ये देशात 104 मिमी पाऊस पडेल, भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने अलं निनोचा धोका नाही, अशी माहिती दिल्ली येथील हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी […]
Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि ‘बिग बॉस’ फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. गोरी नागोरीचा (Gari Nagori Shared Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. (Shares Video) […]
Gadar Returns To Cinemas: एक प्रेम कथा हा चित्रपट 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे. लक्षावधी लोकांची मने जिंकणारा हा सिनेमा आता जबरदस्त 4K व्हिज्युअल आणि इमर्सिव डॉल्बी अॅटमॉस साउंडसह संपूर्ण नवीन अवतारात अनुभवला जाणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत, ‘गदर’ हा भारताच्या फाळणीवर आधारित […]
Sanjay Raut News: शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. (Sanjay Raut criticism) या कोंबड्या अगोदर कापले जाणार आहेत. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नसल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी […]
Rohit Roy Injured KKK 13 : ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करत असताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. View this post on Instagram A post […]