Chandrakant Patil : पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील पाटील यांनी दिली. पालखी सोहळा आढावा बैठक गुरुवारी (दि.25) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली […]
PM Modi’s Popular Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. (9 Years of Modi Government) यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. यातील काही ठिकाणीचे फोटो खूपच गाजले आहेत, […]
New Parliament Building : नवीन संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी केले जाणार आहे. पण उद्घाटन होण्यापूर्वीच नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे यासाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला आहे. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याने देशातील 20 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर […]
New Education Policy : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे वजन आता हलके झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येक इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे, अशी […]
Tiger Nageswara Rao First Look: तेलुगू सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘टायगर नागेश्वर राव’चे (Tiger Nageswara Rao) पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. या सिनेमात जबरदस्त अॅक्शन ड्रामा चाहत्यांना बघायला मिळणार आहे. या सिनेमात बॉलिवूड स्टार्स देखील दिसणार आहेत. या सिनेमात नुपूर सेनन […]
Praveen Gaikwad on NCP support : संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजावेत याच भूमिकेतून काम करत आहे. मागील काही काळात आमच्या अनेक विचारवंताच्या हत्या झाल्या. 2014 ते 2019 पर्यंत अनेकांना संरक्षण दिले होते. अशावेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभा राहात असेल तर त्यात काही चुकीचे […]
The Kerala Story Movie : द केरळ स्टोरी हा सुदिप्तो सेन दिग्दर्शित (Directed by Sudipto Sen) सिनेमा एका बाजूला बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सिनेमाचे कलाकार चाहत्यांशी संवाद साधत आहेत. (Actress Adah Sharma In Pune) द केरळ स्टोरी (The Kerala Story ) हा विषय सध्या चर्चेत आला आहे. या नावानं प्रदर्शित झालेला सिनेमा […]
The Bageshwar Sarkar: मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे कायम चर्चेत येत आहेत. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरत असतो. धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारामध्ये लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या अनेक विषयांवरील वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत येत आहेत. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या […]
‘AI’ University Karjat : देशातील पहिलं एआय विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु केलं आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर […]
Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन झाले आहे. त्या ८३ वर्षाच्या होत्या. क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल म्हणून ओळखल्या जाणार्या टीना टर्नर (Tina Turner) यांनी त्यांच्या गाण्याने देशभरातील लोकांना प्रभावित केले होते. गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे. टीना यांचे २४ मे रोजी दीर्घ […]