Kukdi Dam water : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनावरुन कर्जत-जामखेडचे राजकारण तापले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता पण अजूनही पाणी सोडण्यात आले नव्हते. यावरुन आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे यासाठी चंद्रकांत पाटील यांना फोन […]
मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा हा प्रकल्प. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य […]
आयपीएलच्या 16व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने 33 तर कॅमेरून ग्रीनने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लखनौकडून गोलंदाजीत नवीन-उल-हकने 4 बळी घेतले. पहिल्या […]
Kolhapur Police : बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधिक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस […]
राज्य सरकारकडुन साल 2012 च्या निकषाखालीच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला असल्याची माहिती मला माहिती अधिकारात नुकतीच राज्य सरकारकडुन प्राप्त झाली आहे. राज्य सरकारकडे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला याची माहिती मी सरकारला माहिती अधिकारात विचारली असता त्यावर राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मला 12 मे 2023 […]
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Cabinet expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार उद्या होणार असे रोज नवीन मुहूर्त समोर येत आहेत. विशेषता शिंदेंच्या शिवसेना आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे. शिंदे गटातील चाळीसच्या चाळीस आमदार हे मंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्याच बरोबर मंत्रीपदावर अपक्ष आमदारांनीही दावा सांगितला आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद कुणाला द्यायचं हा प्रश्न एकनाथ शिंदे […]
कुकडीच्या पाण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मे रोजी पाणी सुटणार असे घाईघाईने ट्वीट करणारे आमदार रोहित पवार आज 24 मे उजाडले तरी पाणी आलेले नाही, पण ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी केली. आमदार पवार यांची नौटंकी सुरू […]
Mahavikas Aghadi Lok Sabha Election Seat Allocation Formula : लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी आहे, पण राजकीय आघाड्या आणि समीकरणे बनू लागली आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीत एकत्र निवडणुका लढवणार असले तरी जागावाटपाचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही. महाविकास आघाडीत सामील असलेले तिन्ही पक्ष जागावाटपाचा आपापला फॉर्मुला मांडत आहेत, मात्र […]
शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर […]