Sengol History : नव्या संसद भवनात सभापतींच्या आसनाजवळ सेंगोल उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. हे सेंगोल चोल राजघराण्याशी संबंधित आहे, इतिहासकारांच्या मते, जेव्हा चोल राजघराण्यात सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा एक बाहेर जाणारा राजा सेनगाव दुसऱ्याच्या ताब्यात देत असे. हे सत्तेच्या शक्तीचे केंद्र मानले जाते. विशेष बाब म्हणजे 14 […]
Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारला अहंकार झाला आहे. स्वार्थ आणि […]
Kangana Ranaut: दीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ही बंदी हटवण्यात आली […]
मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
Priyanka Chopra: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ (Desi Girl) अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) गेल्या काही दिवसाखाली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीपासून लांब जाण्या पाठीमागचा मोठा खुलासा तिने यावेळी सांगितलं आहे. यावेळी तिने बॉलिवूडबाबत (bollywood ) एक धक्कादायक खुलासा केले होते. इंडस्ट्रीतील लोकांनी मला एका कोपऱ्यामध्ये ढकले होते. टिकून राहण्यासाठी मला लोकांबरोबर बीफ खावं लागलं होतं, अशी […]
Uday Samant On Bharat Jadhav: रत्नागिरीमधील नाट्यगृहामध्ये (Ratnagiri Theatre) आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत चाहत्यांची जाहीर माफी मागणारे अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच सुनावले आहे. भरत जाधव यांनी या गोष्टीचे उगाच भांडवल केले आहे, त्याचा इव्हेंट करायचा की एपिसोड करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असा खोचक टोला उदय सामंत […]
Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या लोकप्रिय शोचा दुसरा सीझन (season) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला चाहत्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे. आता दुसऱ्या सीझनसाठी चाहते मोठे प्रमाणात उत्सुक झाले आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) […]
Nitesh Pandey Death: टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी (काल) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी […]
Gautami Patil : अल्पवधीत प्रसिद्ध झालेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असताना देखील कार्यक्रम घेतल्याने पुण्यातील (Pune) भोसरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवसानिमित्त (birthday) गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this […]
Horoscope Today 24 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]